एक्स्प्लोर

आर्थिक चणचण असो वा नोकरीच्या अडचणी; एवढुसा गुळाचा खडा बदलेल तुमचं भाग्य, 'हे' उपाय ठरतील फायद्याचे

Jaggery Remedies For Your Future: गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो तुमचं नशीब बदलण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. गुळाच्या खड्याच्या या उपायानं तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल, उपाय काय? ते जाणून घ्या...

Jaggery Remedies For Remove All Problems: सध्याचं युग कलियुग आहे, असं आपण अनेकदा थोरामोठ्यांच्या तोंडून ऐकतो. अशातच सध्या आपल्यापैकी प्रत्येकावर सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. अशातच सध्या अनेक गोष्टींचं पाश्चिमात्यीकरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. आजकालचा जमाना जाहिरातींचा आहे, त्यामुळे आधी कोणत्याही शुभ प्रसंगी गुळाच्या (Jaggery) खड्यानं गोड केलं जाणारं तोंड आता, चॉकलेटनं गोड केलं जातं. आजही कधीकधी घरातील थोरामोठ्यांकडून गुळाच्या खड्याचं महत्त्व आवर्जुन सांगितलं जातं. 

कोणत्याही शुभ प्रसंगी गुळाचा खडा हातावर देऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. गूळ खाण्यास गोड तर आहेच, पण याच गुळाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आहेत. पण तुम्हाला माहितीय का? तुमचं आरोग्य सुधारवणारा हाच गूळ, तुमचं भाग्य उजळण्यासाठीही तुम्हाला मदत करेल. 

एवढुसा गुळाचा खडा तुमचं भाग्य उजळण्यास मदत करेल. छोट्याशा गुळाच्या खड्यानं तुम्ही तुमचं नशीब चमकवू शकता. तुमचं लग्न जुळवताना अडचणी येत असतील किंवा नोकरीसाठी घरोघरी भटकूनही रोजगार मिळत नसेल, आर्थिक चणचण, अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. पण कसा? जाणून घेऊयात सविस्तर... 

सूर्य मजबूत करण्यासाठी... 

तुमच्या पुत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल, तर तुमच्या दिवसाची सुरुवात जररोज गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडसं पाणी पिऊन करा. त्यासोबतच रविवारपासून पुढचे 8 दिवस 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करा. तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. 

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी... 

आर्थिक चणचणीनं (Money Problem) ग्रासलंय, मग तुमची मदत करेल गुळाचा खडा. यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या, लाल कपड्यात एक नाण्यासोबत बांधा. त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून द्या. दररोज याची विधीवत पूजा करा. पाचव्या दिवशी देवीची आराधना केल्यानंतर देवघरात ठेवलेला गुळाचा खडा घ्या आणि तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल, तिथे ठेवून द्या. 

कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी... 

डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढला असेल तर एका पिवळ्या कपड्यात 7 हळकुंड आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन बांधा. त्यानंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता, तिथे हे ठेवा. 21 दिवसांनी हे वाहत्या पाण्यात सोडून द्या. असं केल्यानं डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. 

लग्न जुळत नाही? मग 'हे' करा

लग्नासाठी योग जुळून येत नसेल, तर गुळाच्या खड्याचा उपाय करू शकता. यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद एकत्र करुन गाईला खालया द्या. जवळपास आठ गुरुवार असं केल्यानं लग्न जुळताना येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लवकरच लग्नाचा बार उडेल. 

नव्या नोकरीसाठी... 

नव्या नोकरीच्या शोधात आहात? पण काही केल्या नोकरी मिळत नाही. मग इथेही तुमचं भाग्य उजळवण्यासाठी गुळाचा खडाच तुमची मदत करेल. यासाठी एक चपाती किंवा भाकरी गायीसाठी बाजूला काढा. त्यासोबत गुळाचा खड्या खायला द्या. असं दररोज केल्यानं काही दिवसांतच तुमचा नोकरीचा शोध थांबेल. बरघोस पगाराची नोकरी तुमच्या पदरात पडले. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय किंवा इतर मार्गांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी सोमवारी करा 'हे' उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget