एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 5 December 2023 : मिथुन राशीचे लोक आखतील फिरण्याची योजना; कुटुंबात मतभेद, पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 5 December 2023 : व्यावसायिकांची स्थिती आज आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असेल.

Gemini Horoscope Today 5 December 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला खूप मजा येईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होऊन दुखापत होऊ शकते. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाशीही चुकीचं बोलू नका, अन्यथा समोरच्याला तुमचे शब्द लागू शकतात. 

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, व्यावसायिकांची स्थिती आर्थिकदृष्ट्या आज खूप मजबूत असेल. तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुमच्या व्यवसायात तुमची खूप प्रगती होईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्ही तुमच्या सर्व समस्या विसरून जाल. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी लग्नाचे प्रस्ताव देखील मिळू शकतात. मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही निश्चिंत असाल. तुमच्या कुटुंबात कोणत्याही विषयावर अनेक मतमतांतरे निर्माण होत असतील तर तुम्ही मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करावा. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणाशीही चुकीचं बोलू नका, अन्यथा समोरच्याला तुमचे शब्द लागू शकतात. तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या कुटुंबात शांतता नांदेल.

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुमच्या पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे नक्की जा, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होऊन तुम्हाला शारीरिक दुखापतही होऊ शकते.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. आज तुमच्यासाठी 3 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Vakri 2023: बुध ग्रह धनु राशीत वक्री झाल्याने 'या' राशींच्या लोकांचे नातेसंबंध बिघडणार; गैरसमज वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरलाAjit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Embed widget