एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 31 October 2023: मिथुन राशीच्या लोकांना आज व्यवसायात लाभ; जोडीदारासोबत सणासुदीच्या खरेदीचा योग, पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 31 October 2023: मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरीत आणि व्यवसायात यश मिळेल.

Gemini Horoscope Today 31 October 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता. आज व्यवसायातही तुमची प्रगती दिसून येईल. ऑफिसमध्ये कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सणासुदीच्या खरेदीसाठी जाऊ शकता.

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायासंदर्भातील मिटींगसाठी दुसऱ्या शहरात जाऊ शकता, जिथे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या व्यवसायात आणखी आर्थिक गुंतवणूक करू शकता, यामुळे तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला चांगला आर्थिक लाभही मिळू शकतो. 

ऑफिसमध्ये मिळेल सहकाऱ्यांची मदत

जर आपण काम नोकरदार वर्गाबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमची अपूर्ण कामंही पूर्ण करू शकाल. आज तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. आज तुम्ही काही असं साध्य करू शकता, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल. 

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असू शकतात आणि तुमचे खर्चही खूप जास्त असू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सणासुदीच्या खरेदीला जाऊ शकता, पण आज तुम्ही तुमच्या आईच्या सांगण्यानुसार तुमची सर्व कामं पूर्ण कराल. आईशिवाय कुणाचं मत तुम्ही स्वीकारणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता, तुमच्या कुटुंबातील मुलांना तिथे जाऊन खूप मजा येईल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील. त्यांच्या भविष्याबद्दल तुम्हाला जास्त काळजी वाटणार नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

तुम्हाला आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या, कारण आज तुम्हाला अपघातात शारीरिक दुखापतीचाही सामना करावा लागू शकतो. आज सतर्कतेने गाडी चालवा आणि रस्ते अपघात टाळण्याचा प्रयत्न करा, रस्त्यावर अतिशय सावधपणे वाहन चालवा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Taurus Weekly Horoscope 30 Oct to 5 Nov 2023 : वृषभ राशीसाठी हा आठवडा यशाचा! आर्थिक लाभ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget