एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 16 May 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस, व्यवसायात होईल भरभराट; पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Gemini Horoscope Today 16 May 2023: मिथुन राशीचे लोक व्यवसायात थांबलेली कामे पुन्हा सुरु करण्यात यशस्वी होतील. जाणून घ्या मिथुन राशीचे आजचे राशीभविष्य. 

Gemini Horoscope Today 16 May 2023: मिथुन (Gemini) राशीच्या लोकांना त्यांच्या नातेवाईंकाकडून आणि मित्रपरिवाराकडून भेटवस्तू मिळण्याचे संकेत आहेत. तु्मच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये बाहेरील व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या राशीच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. आज तुमचा महत्त्वाचा वेळ वाद घालण्यात वाया जाईल. तसेच जोडीदाराच्या नातेवाईंकामुळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडू शकते. जाणून घ्या कसा आहे आज मिथुन राशीचा दिवस?

आजचा दिवस चांगला

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार त्यांना दिलेले काम वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना तुमची वाणी मधुर ठेवा. तसेच व्यवसायात काही कारणास्तव थांबलेली कामे तुम्ही पुन्हा सुरु करण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुमचे वडिल तुमच्या व्यवसायात काही पैसे गुंतवतील. 

वेळ वाया घालवू नका

आज तुमचे आरोग्य चांगले राहिल. तसेच तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हांला सोपवण्यात आलेली कामे तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ योग्य आहे. तसेच तुम्हांला तुमच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची देखील संधी मिळेल. कोणतेही नको ते विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. तसेच योग्य कामांसाठी तुमची ताकद ठेवा. 

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल.  तसेच  विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी विवाहाचे चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. कोणत्याही धार्मिक कार्याचे आयोजन करण्यापूर्वी तुमचा सल्ला घेतला जाईल. तसेच तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हांला आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच त्यांच्यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. 

मिथुन राशीसाठी तुमचे आजचे आरोग्य 

मिथुन राशीच्या लोकांना आज डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी  योग्य ती काळजी घ्यावी. 

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

पिंपळाचे पान हनुमानाला अर्पण करावे. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

आज मिथुन राशीच्या लोकांसाठी आज पांढरा रंग शुभ आहे.  तर, मिथुन राशीच्या लोकांसाठी 8 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या 

Taurus Horoscope Today 16 May 2023: वृषभ राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी, कसा असेल आजचा दिवस?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget