एक्स्प्लोर

Gemini Weekly Horoscope : मिथुन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? शिक्षण, नोकरी, करिअर कसे असेल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Gemini Horoscope 27 January To 02 February 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Gemini Horoscope 27 January To 02 February 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात तुमचे ग्रहमान कसे असतील. तुमचा स्वभाव कसा असेल? तसेच, व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात छोटी-मोठी आव्हानं येऊ शकतात. या आव्हानांना सोडविण्यासाठी पार्टनरबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा आणि प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या पार्टनरच्या अवगुणांचा स्वीकार करा. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. त्यामुळे एकंदरीत तुमचा हा आठवडा हॅपनींग जाणार आहे.  

मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने काहीसा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी डेडलाईनवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमचा क्वालिटी टाईम जपा. जे आयटी, आर्किटेक्चर, हेल्थकेअर आणि ह्युमन रिसोर्सच्या क्षेत्रातील लोक आहेत त्यांचा हा आठवडा फार व्यस्त असणार आहे. तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 

मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)

तुमची आर्थिक स्थिती चांगली असे. मागच्या आढवड्यापेक्षा या आठवड्यात तुमचं उत्पन्न जास्त असेल. तसेच, जे फोटोग्राफी, कला, प्रोडक्शनच्या क्षेत्रातील लोक आहेत त्यांना या आठवड्यात दुप्पट लाभ मिळेल. तुमचा व्यवसाय सुरळीत सुरु राहील. तुम्ही पार्टनरशिपमध्ये देखील व्यवसाय सुरु करु शकता. 

मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)

तुम्ही ऑफिस आणि पर्सनल लाईफमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत छोट्या-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, यामुळे तुमची लाईफस्टाईल चेंज होणार नाही. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार ठेवणं गरजेचं आहे. काही महिलांना स्किनच्या संदर्भात आजाराचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी वेळीच योग्य ट्रिटमेंट घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                           

Shani Asta 2025 : अवघ्या काही दिवसांतच शनी होणार अस्त; 'या' 3 राशींचे भाग्य उजळणार, विविध स्त्रोतांमधून पैसा येणार      

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News |  ABP Majha
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा
Manoj Jarange Sumons: आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स
Kapaleshwar Mandir Sanjay Raut : कपालेश्वर मंदिरात नाशिकमध्ये संजय राऊतांसाठी पूजा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Embed widget