एक्स्प्लोर

Father's Day 2024 Wishes : 'फादर्स डे'च्या वडिलांना द्या 'या' खास शुभेच्छा; नात्यात वाढू द्या गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

Father's Day Wishes In Marathi : दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 16 जूनला फादर्स डे साजरा केला जात आहे, यानिमित्त तुम्ही वडिलांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Father's Day 2024 Wishes In Marathi : ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, असा व्यक्ती म्हणजे वडील... यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. वडील आणि मुलामधील अनमोल नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. आज तुम्हालाही वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील मेसेज पाठवून वडिलांना खास शुभेच्छा (Father's Day 2024 Wishes In Marathi) देऊ शकता.

फादर्स डे शुभेच्छा संदेश (Father's Day Wishes In Marathi)

जगाच्या गर्दीत माझ्या,
सर्वात जवळ तुम्ही आहात,
माझे वडील, माझे देव
माझे नशीब तु्म्ही आहेत
फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!

कधी कठोर, तर कधी मायाळू,
कधी दमदाटी करणारे तर कधी अलगद डोक्यावरून हात फिरवणारे, 
परिस्थितीनुसार वागायला शिकवणारे आणि आमचे सगळे लाड पुरविणाऱ्या पप्पांना 'फादर्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा!

कधी शांत, कधी रागीट
कधी प्रेमळ, कधी वात्सल्य
कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या
लाडक्यांना पप्पांना
फादर्स डेच्या मन भरुन शुभेच्छा!

खिसा रिकामा असूनही
त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती
मी कधी पाहिला नाही
फादर्स डेच्या शुभेच्छा!

तु म्हणजे जीवनाच आधार,
तुच माझ्या जीवनाचा शिल्पकार,
तु माझ्या आयुष्यातील प्रेम,
माझ्या लाडक्या बाबाला फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येक खुशी, प्रत्येक क्षण सार्थ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!

आयुष्य खूप मोठं असलं
तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे
म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे
फादर्स डेच्या शुभेच्छा!

बाप म्हणजे कोण असतं?
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं....
फादर्स डेच्या शुभेच्छा!

वडिलांसाठी दिवस नसतो
तर आयुष्यातील प्रत्येक दिवस वडिलांमुळेच असतो
हॅप्पी फादर्स डे बाबा!

तुम्ही दिलेला वेळ
तु्म्ही घेतलेली काळजी
आणि तुम्ही दिलेलं प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही
फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
फादर्स डेच्या शुभेच्छा!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते जेल्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेल्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्ही तुम्ही हरता
फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात, विचारात
तु्म्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
फादर्स डेच्या शुभेच्छा!

मला सावलीत बसून
स्वतः जळत राहिले
असे एक देवदूत
मी वडिलांच्या रुपात पाहिले
Happy Father's Day!

झोप आपली विसरुन झोपवले आम्हाला
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला
कडेवर घेऊन खेळवले आम्हाला
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांना आम्हाला
फादर्स डेच्या शुभेच्छा!

हेही वाचा:

Father's Day 2024 : यंदाचा फादर्स डे बनवा खास! वडिलांना राशीनुसार द्या 'हे' गिफ्ट्स, नात्यात वाढेल गोडवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget