एक्स्प्लोर

Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीपूर्वी कोणता रंग घराच्या भिंतींवर लावाल? या रंगाने नशीब चमकेल! वास्तुशास्त्रानुसार भाग्यवान रंग जाणून घ्या 

Diwali 2023 Vastu Tips: या दिवाळीत तुम्हालाही तुमच्या घराच्या भिंतींना नवा रंग द्यायचा असेल तर, वास्तुशास्त्रानुसार, जाणून घ्या कोणते रंग तुमच्यासाठी भाग्यवान आहेत?

Diwali 2023 Vastu Tips : दिवाळी जवळ आली आहे, हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परतले होते. या दिवसासाठी, लोक त्यांच्या घरात आधीच तयारीला सुरूवात करतात तसेच घराची सजावट करण्यास सुरूवात करतात. दिवाळीपूर्वी लोक आपली घरे रंगवून सुशोभित करतात. वास्तूशास्त्रानुसार आपल्या घराच्या भिंतीवर कोणता रंग असावा? हे जाणून घ्या, जेणेकरून देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या घरावर राहील.

 

तुमच्या घरात समृद्धी आणि शांती येईल

वास्तुशास्त्रानुसार, घराची रंगरंगोटी करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. जर तुम्हाला घराच्या भिंतींचा रंग निवडायचा असेल तर असा रंग लावावा ज्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि शांती येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींसाठी हलके आणि सौम्य रंग निवडले तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही, तर गडद रंग घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात.


'हे' रंग तुमच्या घरासाठी असतील खास!


वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या भिंती रंगवण्याचा विचार करत असाल तर पांढरा, हलका पिवळा, हलका केशरी, आकाश निळा, हलका गुलाबी असे हलके रंग वापरू शकता. लाल रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे, या रंगाचा वापर लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये खूप केला जातो, देवी लक्ष्मीची पूजा करताना भाविक या रंगाचे कपडे घालतात, लक्ष्मीला लाल फुले अर्पण करतात, परंतु घरी लाल रंग वापरला जात नाही. भिंती रंगवताना तसे करू नये.

 

वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण

अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात. तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता


जीवनात आनंद येऊ शकतो


वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हालाही दिवाळीपूर्वी तुमच्या घराच्या भिंतींचा रंग बदलायचा असेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर दिवाळीला हे रंग निवडल्याने तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा

Shani Dev : शनी मार्गी होण्यापूर्वी 'या' गोष्टी अवश्य करा, शनिदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी, धनलाभाची शक्यता

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget