एक्स्प्लोर

Dhantrayodashi 2022 : धनत्रयोदशीची तिथी, पूजा मुहूर्त आणि शुभ योग  

Dhantrayodashi 2022 : तिथीनुसार, धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे.  उत्तरा फाल्गुनी हे राशीचे बारावे नक्षत्र आहे. हा पूर्वा फाल्गुनीचा उत्तरार्ध आहे आणि हे नक्षत्र सिंह राशीच्या शेपटीवर स्थित दोन स्थिर ताऱ्यांमध्ये अस्तित्वात आहे.

Dhantrayodashi 2022 : यंदाची धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:33 पासून सुरू होईल. यंदा हा सण आकाशातील बाराव्या नक्षत्र उत्तरा फाल्गुनीच्या सावलीत साजरा होणार आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह सूर्य आहे, जो खूप शक्तिशाली ग्रह आहे आणि ग्रहांचा राजा देखील आहे. ज्यामुळे राजस घरामध्ये वाढ होईल आणि लोक जोरदार खरेदी करतील.  22 ऑक्टोबर रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 1.49 मिनिटांपूर्वी असेल आणि ब्रह्मयोग संध्याकाळी 5.10 मिनिटांपर्यंत राहील. यानंतर इंद्र योग सुरू होईल.   

तिथीनुसार, धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे.  उत्तरा फाल्गुनी हे राशीचे बारावे नक्षत्र आहे. हा पूर्वा फाल्गुनीचा उत्तरार्ध आहे आणि हे नक्षत्र सिंह राशीच्या शेपटीवर स्थित दोन स्थिर ताऱ्यांमध्ये अस्तित्वात आहे. या नक्षत्राचा विस्तार कन्या राशीच्या पुढील क्षेत्रापर्यंत आहे. या दिवसात बुधाचे कन्या राशीत भ्रमण होत आहे. अशा स्थितीत कन्या आणि बुध दोघे मिळून अद्भुत परिस्थिती निर्माण करतील. त्यामुळे यंदाचा धनत्रयोदशीचा सण कीर्ती, आरोग्य, वैभव आणि निर्वाणाचा साक्षात्कार घेऊन येत आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लक्ष्मी-कुबेराची उपासना केल्याने आर्थिक स्थितीसाठी संमिश्र फळ मिळेल, तर येणारे वर्ष अनेक बाबतीत मागील वर्षापेक्षा वेगळे ठरेल. 

धनत्रयोदशेच्या पूजेची वेळ आणि मुहूर्त  
22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:33 वाजता धनत्रयोदशी सुरू होईल. धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:04 पर्यंत असेल. राहू काल सकाळी 9 ते 10:30 पर्यंत राहील. कुंभ दुपारी 3.38 ते 5:6 पर्यंत राहील आणि 8.41 ते 10.55 पर्यंत वृषभ राशीत राहील.

धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळ किंवा वृषभ राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे उत्तम मानले जाते. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्याचा दर्जा आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी अमृत चोघडिया, लाभ चोघडिया, वृषभ राशीत धन्वंतरी पूजन करावे. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेसाठी 6 वाजून 7:30 आणि नंतर 9 वाजून 30 मिनिटांपर्यंतचा काळ उत्तम राहील.

सूर्यास्ताच्या वेळी अकाली मृत्यू आणि त्रासांपासून बचावासाठी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर 4 वातींचा दिवा दान करावा. मोहरीचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरी आणि समृद्धीसाठी कुबेरासह लक्ष्मी गणेशाची पूजा करून भगवती लक्ष्मीला नैवेद्यात धने, गूळ आणि भाताचा लवा अवश्य अर्पण करावा. व लक्ष्मी गणेश व कुबेर महाराज यांची पूजा करावी.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
11.11 Numerology : आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Embed widget