एक्स्प्लोर

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते, पती-पत्नीच्या नात्यात कधीही येऊ देऊ नका 'ही' गोष्ट, नात्याचा होईल विनाश!

Chanakaya Niti : चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, यामुळे लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हे दोष दूर केले नाहीत तर नात्याची राख होते.

Chanakaya Niti : वैवाहिक जीवन (Married Life) आणि प्रेमसंबंधात (Love Life) दोन्ही नात्यांचा पाया विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतो. पती-पत्नीमध्ये (Husband-wife) छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होणे आणि प्रेमसंबंध निर्माण होणे ही एक सामान्य आहे, परंतु जेव्हा या नात्यात ताळमेळ नसतो, तेव्हा ते नाते दुरावण्याचे मूळ कारण बनते.


प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर... 

प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर मानसिक शांती आणि आदराची भावना खूप महत्त्वाची आहे. चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती एक गोष्ट या नात्यांमध्ये आली तर आनंदी नातीही धुळीला मिळतात. जर वेळीच हे दोष दूर केले नाहीत तर व्यक्तीचे नाते तुटण्याची शक्यता असते.


सुखी वैवाहिक जीवनात गर्व कधीही आणू नका

वैवाहिक जीवनात, जेव्हा पती किंवा पत्नीमध्ये अति गर्वाची भावना निर्माण होते, तेव्हा नात्यातील आदर संपतो. चाणक्य म्हणतात की, अशा नात्यांमध्ये अनावश्यक कलहाचे मूळ कारण अहंकार आहे. गर्वाच्या नशेत असलेल्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन तणाव आणि दुःखात जाते. अहंकार हे वैवाहिक जीवनातील ग्रहणासारखे असते. ज्याचा नकारात्मक प्रभाव दीर्घकाळ टिकतो. गर्व हा विवाहित जीवनातील काट्यासारखा असतो, ज्याला स्पर्श केल्यावर आनंद आणि प्रेमाने भरलेला नात्याचा फुगा फुटतो, जो पुन्हा फुगवता येत नाही.

प्रेमात अहंकार आणू नका

चाणक्य म्हणतात की, अहंकारी व्यक्ती कधीही चांगला प्रियकर होऊ शकत नाही. प्रेमसंबंधात अहंकार आला की प्रेम कमी होते आणि अंतर वाढते. नात्यात गर्वाला जागा नसते. लव्ह लाईफला नाते टिकवायचं असेल तर गर्व सोडणे फार महत्वाचे आहे.

त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते
चाणक्य म्हणतात की, तुमचा अहंकार बाजूला ठेवूनच वैवाहिक जीवनात प्रवेश करावा. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना असेल तर लग्नानंतर जमवून घेण्यास अडचण येते. जे लग्नापूर्वी अहंकारावर नियंत्रण ठेवतात, त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान शंकरांनी गळ्यात 'सर्प' का धारण केला आहे? हा सर्प नेमका कोण आहे? पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
भगवान शंकरांच्या पूजेत शंख का वापरला जात नाही? शंखातून जलाभिषेक किंवा फुंकणे अयोग्य? धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व...
Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार...
Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget