एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कावळ्याकडून शिका 'या' 5 गोष्टी; आयुष्यभर पश्चाताप होणार नाही

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीतत्वात हेसुद्धा सांगितलं आहे की जर व्यक्तीने निसर्गाच्या काही गोष्टींबद्दल शिकले तर जीवन सोपं होईल.

Chanakya Niti : चाणक्य नीतिचा वापर आजही अनेकजण करतात. चाणक्य नीतिचे (Chanakya Niti) पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. चाणक्य नीतिचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता. चाणक्य त्या काळात महान तत्त्वज्ञ होते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पराभूत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीतत्वात हेसुद्धा सांगितलं आहे की जर व्यक्तीने निसर्गाच्या काही गोष्टींबद्दल शिकले तर जीवन सोपं होईल. यामध्ये त्यानी पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून गोष्टी शिकून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करता येतील. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यांनुसार कावळ्याकडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात. 

गूढ मैथुनकारित्वं काले काले च संग्रहम्
अप्रमत्तवचनमविश्वासं पंच शिक्षेच्च वायसात्

आचार्य चाणक्य यांच्या मते कावळ्याच्या माध्यमातून ही शिकवण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, कावळ्यामध्ये असे 5 गुण असतात जे आत्मसात करुन व्यक्तीचं जीवन अधिक चांगलं बनवता येऊ शकतं. हे गुण म्हणजे, आपल्या खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात, वेळोवेळी गोष्टी एकत्र करणे, नेहमी सतर्क राहणे, विचार न करता कोणावरही विश्वास न ठेवणे आणि गरज पडल्यास आपल्या मित्रांची साथ देणे. 

कावळ्याकडून शिका 'हे' खास गुण 

आचार्य चाणक्य यांच्या मते, याचाच अर्थ माणसाने कावळ्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत जेणेकरुन आपलं जीवन अधिक सोपं होईल. 

खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा 

ज्याप्रकारे कावळा आपल्या खाजगी गोष्टी लपवून ठेवतो. त्याचप्रकारे व्यक्तीला देखील आपल्या खाजगी गोष्टी प्रत्येकाच्या समोर ठेवू नयेत. 

छोट्या-छोट्या गोष्टी सांभाळून ठेवणे 

कावळा आपल्या अगदी छोट्या-छोट्या वस्तू जमा करतो आणि सांभाळून ठेवतो. जेणेकरुन गरजेच्या वेळी त्या कामी येतील. त्याचप्रकारे व्यक्ती पैसे, संसाधन आणि अनुभवांचा संग्रह केला पाहिजे. 

नेहमी सतर्क राहणे 

कावळा प्रत्येक वेळी सतर्क राहतो. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहतो. यामधून हीच शिकवण मिळते की आयुष्यात कधीच हलगर्जीपणा करु नये. 

गरज पडल्यास आपल्या मित्रांची साथ देणे

जेव्हा कावळ्याला धोका जाणवतो तेव्हा तो आवाज देऊन आपल्या मित्रांना बोलावतो. अशाच प्रकारे माणसाने सुद्धा कठीण काळात एकट्याने संघर्ष करण्यापेक्षा विश्वासू लोकांना साथ द्यावी. 

विचार न करतो विश्वास न ठेवणे 

कावळा कधीच कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही. तो आधी पारखतो. हीच गोष्ट माणसासाठीसुद्धा गरजेची आहे. प्रत्येकावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नये. 

हे ही वाचा :                                                                                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget