एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 6 November 2023: मकर राशीच्या लोकांना जाणवेल शारिरीक त्रास; घरच्या कामांमुळे थकवा वाढणार; पाहा आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 6 November 2023: मकर राशीच्या लोकांना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Capricorn Horoscope Today 6 November 2023: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) शुभ राहील. जर तुम्ही समाजसेवक असाल किंवा समाजाच्या हितासाठी काम करत असाल तर आज तुम्ही खूप महत्त्वाची कामगिरी करू शकता. राजकारणात नशीब घडवायचं असेल तर राजकारणातही खूप मान-सन्मान मिळेल. तुम्ही काही नवीन लोकांशी संपर्क साधण्यास अधिक सक्षम असाल. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठीही आजचा दिवस शुभ राहील.

मकर राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला जोडून काही नवीन काम देखील सुरू करू शकता. व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल.

मकर राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला कुटुंबासोबत घरची कामं करावी लागू शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडा शारीरिक त्रास जाणवेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. परंतु, याचा तुमच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होणार नाही. तुमच्या मुलाकडून तुम्हाला आनंद मिळेल. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. जर तुम्ही समाजसेवक असाल किंवा समाजाच्या हितासाठी काम करत असाल तर आज तुम्ही खूप महत्त्वाची कामगिरी करू शकता. 

मकर राशीचं आजचं आरोग्य

आज तुमच्या घरातील जास्त कामामुळे तुम्हाला मानसिक ताण आणि शारीरिक थकवा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटू शकतं आणि तुम्हाला संध्याकाळी तापही येऊ शकतो. म्हणूनच जरा थकल्यासारखं वाटत असतानाच औषधं घ्यावीत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पांढऱ्या गाईला भाकरी खायला द्या. तुमचं शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. 

मकर राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

मकर राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 1 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Diwali 2023: 12 की 13 नोव्हेंबर? दिवाळीचा नेमका मुहूर्त कोणता? 'ही' आहे नेमकी तारीख आणि तिथी

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget