एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 5 November 2023: मकर राशीसाठी आजचा दिवस खरेदीसाठी चांगला; वाहन खरेदीचा योग, पाहा आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 5 November 2023: मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळू शकतं. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

Capricorn Horoscope Today 5 November 2023: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा व्यवसाय चांगला होईल. तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यातून थोडा आराम वाटू शकतो. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या मित्रासोबत तासभर वेळ तरी घालवाल.

मकर राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल आणि तुमचे कुटुंबीय देखील तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल सल्ला देत राहतील आणि तुम्ही त्यांच्या सल्ल्याचं पालन कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप अनुभव मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला जोडून काही नवीन काम देखील सुरू करू शकता. व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल.

मकर राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल थोडे चिंतित असाल. तुम्ही खूप धैर्यवान व्यक्ती आहात, तुम्ही प्रत्येक परिस्थिती अगदी सहज सोडवू शकता. देवाचं ध्यान करत राहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या मित्रासोबत तासभर वेळ तरी घालवाल. तुमची मित्रासोबतची भेट खूप आनंददायी असेल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा घर इत्यादी खरेदी करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

मकर राशीचं आजचं आरोग्य

जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यातून थोडा आराम वाटू शकतो. या आजारापासून तुम्हाला लवकरच आराम मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मकर राशीच्या लोकांसाठी आज लाल रंग खूप शुभ ठरणार आहे. तर 3 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीपूर्वी घराची वास्तू करा नीट; बेड, डायनिंग टेबल आणि मंदिर कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Nag Panchami 2026: 17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
17 ऑगस्टची नागपंचमी 2 पॉवरफुल शुभ योगात होणार साजरी! 5 राशींचं भाग्य फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ....
Horoscope Today 16 August 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget