एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 24 October 2023: मकर राशीच्या लोकांना आज शांत राहणं फायद्याचं, दिवस संभ्रमात जाण्याची शक्यता; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 24 October 2023: मकर राशीचे लोक संभ्रमात राहू शकतात, एखादा निर्णय घेताना संभ्रमात पडू शकतात.

Capricorn Horoscope Today 24 October 2023: मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. मकर राशीच्या लोकांना आज शांत राहणं फायद्याचं ठरेल. कोणतीही गोष्ट एखाद्यासोबत शेअर करताना दहा वेळा विचार करा. आजच्या (Horoscope Today) दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळेल. पण आज मकर राशीचे लोक संभ्रमात राहू शकतात. एखादा निर्णय घेताना तुम्ही आज संभ्रमात पडू शकतात.

मकर राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं, तर तुमच्या व्यवसायात आज बदल होण्याची शक्यता दिसते. तुम्ही त्याच्या व्यवसायात काही प्रकारचे बदल करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून भरपूर सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्याचं धाडस करू शकता. तुम्ही तुमचा व्यवसाय परदेशातही वाढवण्याचा विचार करू शकता.

ऑफिसमध्ये होऊ शकतात मतभेद

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचे आज तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा मॅनेजरशी काही मुद्द्यावरून मतभेद वाढू शकतात.

मकर राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमच्यात आज आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता असेल, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. आज काहीतरी चांगलं होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदित होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह परदेशातही प्रवास करू शकता, ही सहल तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल.

मकर राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याविषयी काळजी घ्या, बाहेरचं अन्न खाणं टाळा.

मकर राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जावा यासाठी मोठ्या भावाच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करा, नक्कीच तुमचा दिवस चांगला जाईल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मकर राशीच्या लोकांसाठी आज नारिंगी रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 2 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Panchang 2023: दसरा ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत सात दिवसांचे मुहूर्त, राहुकाळ, आठवड्याचे पंचांग जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
Embed widget