एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 22 November 2023 : नवीन नोकरीची ऑफर मिळणार, शिक्षणातही उत्तम यश; वाचा मकर राशीचं आजचं भविष्य

Capricorn Horoscope Today 22 November 2023 : नोकरीत तुम्हाला पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.

Capricorn Horoscope Today 22 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल, म्हणूनच तुम्ही आज मोठी रक्कम खर्च करू नका किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. अन्यथा, तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवाल. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. जोडीदाराबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. आणि मुलांच्या बाजूनेही तुम्ही थोडे आनंदी व्हाल. पण, वेळोवेळी तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत असेल.

पती-पत्नीचे नाते खूप घट्ट होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्ही यशस्वी देखील व्हाल. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला असेल. नोकरीत तुम्हाला पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतल्यास त्यांची प्रकृती ठीक राहील. 

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात (Family) एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घराच्या शांततेसाठी तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. तसेच, रागावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर मजेत जाईल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कुटुंबात तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढल्याने आनंदी व्हाल. तुमच्यात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण, आळस मानसिकदृष्ट्या जास्त राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Weekly horoscope 20 to 26 November 2023 : मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
×
Embed widget