एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 22 June 2023 : व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा असेल; वाचा राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 22 June 2023 : आज नोकरीच्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल.

Capricorn Horoscope Today 22 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना (Students) अभ्यासात यश मिळेल. जे युवक घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची (Family) उणीव भासेल. उच्च शिक्षणासाठी  (Education) काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. मित्राच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. राजकारण्यांसाठी (Politics) चांगला काळ आहे. तुमचे अनेक दिवसांपासून चाललेले कायदेशीर अडथळे आज दूर होतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जे कामाच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होईल.

आज नोकरीच्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल आणि तुम्हाला मान-सन्मान मिळेल. मात्र यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोक आज कार्यपद्धतीत काही बदल करू शकतात. आज तुम्हाला व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील.

मकर राशीच्या वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल, तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय

आजच्या दिवशी लक्ष्मी देवीचे स्मरण करा. तसेच, गरिबांना अन्न आणि कपडे दान करा.    

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी
19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी
Vastu Tips : घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
घरातील नेगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी करा 'हे' उपाय; स्वामी समर्थांनी सांगितला सुखी जीवनाचा मार्ग
Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget