एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 15 May 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 15 May 2023 : मकर राशीच्या लोकांना राजकारणात यश मिळेल. तसेच बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे देखील मिळतील.  जाणून  घ्या मकर राशीचे आजचे राशीभविष्य.

Capricorn Horoscope Today 15 May 2023 : मकर राशीच्या लोकांना आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल. मकर राशीच्या लोकांनी मोठ्या बहिणींशी संवाद साधताना बोलण्यात गोडवा ठेवावा. तुम्हाला तुमच्या प्रियकरासह आनंदाचे क्षण घालवता येतील. तुम्ही तुमच्या प्रियकराची कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता, जेणेकरून तुमच्या लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विद्यार्थी मनापासून अभ्यास करतील. जाणून घेऊया आजचे मकर राशीचे राशीभविष्य. 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आरोग्याबाबत तुम्हांला काळजी घ्यावी लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार जाणवतील. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील तणावातून आराम मिळू शकतो.

वरिष्ठांचा सल्ला ठरु शकतो फायदेशीर

वरिष्ठ सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आज कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही योग्य आणि निश्चित पार पाडाल. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यास पालकांना खूप आनंद होईल. तुमच्या कामात यश मिळाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे उत्पन्न देखील वाढेल. चांगल्या प्रवासाची संधी तुम्हांला मिळेल मिळू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरु शकतो.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज तुमचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हांला सहकार्य मिळेल. जुन्या ओळखीच्या आणि नातेवाईकांशी आज संपर्क होऊ शकतो. तसेच मुलांसोबत चांगला वेळ देखील तुम्ही आज घालवाल. 

आजचे मकर राशीचे आरोग्य 

आज मकर राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे.  तसेच तेलकट-मसालेदार अन्न टाळावे. तुम्हाला आज  तुमच्या खांद्यावर आणि पाठीत वेदना जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

मकर राशीसाठी आजचे उपाय 

शंकराची पुजा करणे आज मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, 8 हा मकर राशीच्या लोकांसाठी शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Scorpio Horoscope Today 14 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramraje Nimbalkar : येत्या दोन ते तीन दिवसांत रामराजे निंबाळकर Ajit Pawar यांना भेटणारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMahavikas Aaghadi Meeting  : आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपावर मॅरेथॉन बैठकाABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 8 AM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Patil : जनतेतून जो आवाज उठतो त्यासोबत राहणं महत्त्वाचं, पक्ष प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचं कारण सांगितलं
कार्यकर्ते अस्वस्थ झाले, लोकांनी उठाव केला अन् निर्णय झाला, हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेशापूर्वी कारण सांगितलं
Pune Crime: सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
सरकारचा मोठा निर्णय, बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं
Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
आमदारांना नो एंट्री, पण या नेत्यांना परत घेणार, उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशावेळी निकष सांगितले
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Jalgaon: जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जण गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Mhada Lottery 2024 : म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईतील घराचं स्वप्न पाहणारांची धाकधुक वाढली, थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार?
म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईत सोहळ्याचं आयोजन, थेट प्रक्षेपण कुठं पाहणार?
Nashik Accident: कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, कारचा चुराडा, पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं
नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरचा ब्रेक फेल, कारचा पार चुराडा
Embed widget