एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 14 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 15 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना मित्रांच्या मदतीने काही उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्हांला फायदा होऊ शकतो. जाणून घ्या वृश्चिक राशीचे आजचे राशीभविष्य. 

Scorpio Horoscope Today 15 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतील. नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे फिरणाऱ्या लोकांना ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीनं चांगला रोजगार मिळू शकतो. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालक खूप आनंदी दिसतील. त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जाणून घ्या, वृश्चिक राशीचे आजचे राशीभविष्य...  

आजचा दिवस चांगला

वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल थोडेसे चिंतेत असाल, त्यामुळे तुम्ही ओळखीच्या लोकांशी संपर्क कराल. मित्रांना भेटणे आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही संधी मिळतील, ज्यातून तुम्ही फायदा मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.  तुम्हांला तुमच्या मित्रपरिवाराला भेटण्याची संधी देखील मिळेल. तुमच्या मुंलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवहाराशी संबंधित कोणतीही बाब आज बाहेरच्या व्यक्तीसमोर आणू नका. 

जोडीदाराचा पाठिंबा मिळेल

तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सर्वजण एकत्र काम करताना पाहायला मिळतील.  आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल.  घर बांधणीचे कामही सुरू होऊ शकते. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर आजचा दिवस चांगला जाणार आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हांला मिळेल. 

तूळ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक दृष्टीने आनंददायी जाणार आहे. तुमच्या प्रियकराशी जवळीक वाढेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासह भविष्यासाठी काही योजना आखू शकता. कौटुंबिक जीवनात प्रेम मिळेल. मुलांकडून देखील तुम्हांला आनंद मिळेल.

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य 


खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

आज हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज लाल रंग शुभ असेल. तर, 8 हा अंक या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Libra Horoscope Today 15 May 2023 : तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget