एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 01 June 2023 : आज मकर राशीसाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा; 'असा' आहे आजचा दिवस

Capricorn Horoscope Today 01 June 2023 : मकर राशीचे लोक आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवतील. सासरच्या लोकांकडूनही तुम्हाला आदर मिळेल.

Capricorn Horoscope Today 01 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस प्रेम आणि सहकार्याने भरलेला असेल. वैवाहिक जीवनातही सौम्यता राहील. अचानक पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील, परंतु आज तुम्हाला नकारात्मक विचार टाळावे लागतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आज कुटुंबातील वरिष्ठांशी भविष्यातील योजनांवर चर्चा करा. आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज कार्यक्षेत्रात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. केवळ आपल्या कामावर लक्ष द्या, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. 

आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा

मकर राशीचे लोक आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवतील. सासरच्या लोकांकडूनही तुम्हाला आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात व्यस्त असतील. या परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यशही मिळेल.   

आर्थिक खर्चाकडे लक्ष द्या 

मकर राशीच्या व्यावसायिक, नोकरदारांनी आज काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगतीची परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक खर्चाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात एखाद्या व्यवहाराअंतर्गत किरकोळ नुकसान होऊ शकते. या राशीचे नोकरदार लोक आज नोकरीच्या शोधात असतील.

आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. तसेच तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत आज संध्याकाळ आनंदाने घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करणे, व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल. फक्त यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा. आज हनुमान चालिसाचं पठण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget