एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : कर्क राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चढ-उतारांचा; खर्च वाढणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Cancer Weekly Horoscope 24th To 30th March 2024 : कर्क राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात काही दिवस समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिकदृष्ट्या नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला या आठवड्यात आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

Cancer Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : राशीभविष्यानुसार, हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात या आठवड्यात किरकोळ अडचणी येतील. तुमचं आरोग्य या आठवड्यात बिघडू शकतं. परंतु करिअरच्या दृष्टीने नवीन आठवडा यशाचा असेल. तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीची लव्ह लाईफ(Cancer Love Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रियकरासोबत रोमँटिक ठिकाणी फिरायला जाल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला असेल. जोडीदाराच्या शोधात असलेल्या अविवाहितांनी लग्नाची घाई करू नये आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा विचार करावा. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना करिअर वाढीसाठी भरपूर संधी मिळतील. परंतु, आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामात चढ-उतार दिसेल. व्यावसायिकांना नफ्यासोबत थोडा तोटा देखील सहन करावा लागेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी मुलाखतीची तयारी करावी. ऑफिस मीटिंगमध्ये नवीन कल्पना सुचवा. तुमच्या कल्पना शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.

कर्क राशीचे आरोग्य  (Cancer Health Horoscope)  

आठवड्याच्या सुरुवातीचा भाग कर्क राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक असेल. या काळात तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, तुम्हाला दवाखान्यात जावं लागेल. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे सावध राहा. तुम्हाला छातीशी संबंधित एखादी आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकते. आठवड्याच्या मध्यात तब्येत सुधारेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Embed widget