एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : कर्क राशीला नवीन आठवड्यात मिळणार शुभवार्ता, आरोग्य राहणार तंदुरुस्त; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

Cancer Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : राशीभविष्यानुसार, कर्क राशीसाठी ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ फार रोमँटिक राहील. वैवाहिक जीवनात मोठे बदल होतील. काही लोकांच्या नात्याला पालकांकडून मान्यता मिळेल. विवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. परंतु वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप अडचणी वाढवू शकतो. तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. जे लोक लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता किंवा व्हिडिओ कॉल करू शकता.

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. ऑफिस मिटींगमध्ये संयम ठेवा, सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची चांगली प्रतिमा कायम ठेवा. ऑफिसला वेळेत पोहोचा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांच्या करिअरमधील समस्या दूर होतील. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून आर्थिक फायदा होईल. पण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच पैसे वाचवा. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर जास्त पैसे खर्च करू नका. आर्थिक बाबतीत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. काही लोक कुटुंबासोबत परदेशात जाण्याची योजना आखतील. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळू शकतो. नवीन मालमत्ता खरेदीसाठी येणारे दिवस खूप शुभ असतील.

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)

काही लोकांना छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या लोकांना व्हायरल ताप किंवा घसादुखीची समस्या आहे, त्यांची तब्येत सुधारेल. थंड पेयांचं सेवन करू नका, त्याऐवजी फळांचा रस घ्या. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 22 to 28 July 2024 : नवीन आठवडा लाभाचा तितकाच संकटांचा; तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी असतील आव्हानात्मक? वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
Embed widget