एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aries Weekly Horoscope 22 to 28 July 2024 : नवीन आठवडा लाभाचा तितकाच संकटांचा; तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी असतील आव्हानात्मक? वाचा मेष राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Aries Weekly Horoscope 22 to 28 July 2024 : मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Aries Weekly Horoscope 22 to 28 July 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै महिन्यातला चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठांचा कामात चांगलं सहकार्य मिळेल. तसेच, तुम्ही ज्या योजना आखल्या आहेत त्या पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. काही लोकांच्या कामात चांगलं प्रमोशन मिळेल. व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट मिळण्यास मदत होईल. या दरम्यान ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणंच योग्य आहे. 

मेष राशीचे प्रेमसंबंध (Aries Love-Relationship Horoscope)

नवीन आछवडा तुमच्या प्रेमसंबंधांसाठी चांगला ठरणार आहे. तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. तसेच, तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला अनेक सरप्राईजेस मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांत असणाऱ्या लोकांना पालकांचा पाठिंबा मिळेल. रिलेशनमध्ये येणाऱ्या समस्या समजुतदारीने सोडवा. नात्यात गोडवा वाढताना दिसेल. 

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)

या आठवड्यात मेष राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली असतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर हा काळ चांगला आहे. तसेच, या आठवड्यात काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील ही चांगली संधी आहे. 

मेष राशीचे आरोग्य (Aries Health Horoscope)

जर तुम्हाला वाईट सवय सोडायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही वाईट सवयी सोडून नवीन लाईफस्टाईल सुरु करू शकता. तुमच्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.या आठवड्याच्या शेवटी काही राशीच्या लोकांना व्हायरल फीव्हरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget