एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : कर्क राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा; नोकरी-व्यवसायात प्रगतीच प्रगती, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातला तिसरा आठवडा सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे करिअर (Cancer Career  Horoscope)

कर्क राशीचे लोक नोकरी-व्यवसायात प्रगती करतील. ऑफिसमध्ये नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर पडेल. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या करिअरच्या उद्दिष्टांबाबत तुमची महत्त्वकांक्षा दिसून येईल. व्यावसायिक जीवनात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. प्रत्येक कामासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे, तरच तुम्ही यशाच्या मार्गाला लागाल. नवीन व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. 

कर्क राशीचे आर्थिक जीवन (Cancer Wealth Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या अनुकूल ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. वडिलोत्पार्जित संपत्तीत तुम्हाला हिस्सा मिळाल्याने आनंद वाटेल. पैशांशी संबंधित आणि गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घाईत घेऊ नका. अनावश्यक खर्च टाळा. विविध मार्गातून पैसे कमावण्याच्या तुम्हाला संधी मिळतील. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याची गरज आहे. ऑफिसचा तणाव घरी आणू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवा. निरोगी जीवनशैली बाळगा. दररोज योग आणि ध्यान करा. तसेच, आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. 

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

जे लोक प्रेमात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. जोडीदाराबरोबर तुमचा छान संवाद होईल आणि तुम्ही एकमेकांना वेळ द्याल. नातेवाईकांसोबत देखील तुमचे संबंध चांगले राहतील. कुटुंबीयांसोबत तुम्ही तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. तसेच, तुमचे वैवाहिक संबंध देखील चांगले असतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Gemini Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : मिथुन राशीच्या सर्व इच्छा होणार पूर्ण, नवीन आठवड्यात राहणार बाप्पाची कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Tweet on Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाहीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaNana Patole : बहुमताच्या नावावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नयेJayant Patil Full Speech : राहुल नार्वेकरांचं कौतुक; जयंत पाटलांचं सभागृहात भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Embed widget