एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 24 May 2023 : कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ; वाचा तुमचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 24 May 2023 : कर्क राशीच्या लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

Cancer Horoscope Today 24 May 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. वडीलही तुमच्या व्यवसायात (Business) काही पैसे खर्च करतील, इतर सदस्यही तुम्हाला तो यशस्वी करण्यासाठी मदत करतील. नोकरदार (Employees) लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. अधिकाऱ्यांना बढतीची संधीही मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना कराल, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. यावेळी तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. 

अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील 

कर्क राशीच्या लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या कोणत्याही विषयावर महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. विवाहित लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. नोकरदार लोकांसाठी आज सकारात्मक वातावरण राहील आणि सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.  आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी आज तुम्ही खर्च कमी करणं, पैशांची बचत करणं  खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग राहिल. मित्र परिवाराशी चर्चा करताना जुन्या गोष्टी काढू नका. यामुळे नात्यात दुरावा होऊ शकतो.

आजचे कर्क राशीचे आरोग्य 

कर्क राशीच्या लोकांना आज कामाशी संबंधित एक प्रकारचा मानसिक ताण असू शकतो. अति विचार केल्याने ही समस्या जाणवू शकते. मात्र, यावर उपाय म्हणून तुम्ही सकाळी सकाळी ध्यान केल्याने फायदा होईल.

आज कर्क राशीसाठी उपाय 

रामायणाचा एक श्लोक पाठ करा आणि भगवान रामाचे ध्यान करताना दान देखील करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 May 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Embed widget