एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 24 April 2023 : व्यवसायात अनेक प्रगतीच्या संधी उपबल्ध होणार; वाचा कर्क राशीचं भविष्य

Cancer Horoscope Today 24 April 2023 : आज काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील आणि त्यातून नवीन आर्थिक नफा मिळेल.

Cancer Horoscope Today 24 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना आज खूप फायदा होईल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्ही कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा आणि संपत्तीचे जतन कसे करायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. लोकांशी स्पष्टपणे बोलण्याची आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची भीती तुमच्या अस्वस्थतेचे कारण बनू शकते, ही समस्या टाळण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवा. काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील आणि त्यातून नवीन आर्थिक नफा मिळेल. कल्पनांच्या मागे धावू नका आणि वास्तववादी व्हा. तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवा कारण ते तुमच्यासाठी खूप चांगले असेल. 

कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. आज तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमची संध्याकाळ छान मनोरंजनात जाईल. कुटुंबात मंगल कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावांसोबत काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आठवड्याचे शेवटचे दिवस घरगुती जीवनासाठी चांगले असतील. कुटुंबासोबत आनंद साजरा कराल.

कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून काही नुकसान सहन करावे लागू शकते, ज्यामुळे तुमचं मन दुःखी असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी काही खास ठरु शकतो.  अनावश्यक गोष्टींची खरेदी करणे टाळा. समाजमाध्यमांपासून दूर राहा. मुलांची आवड-निवड जपा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुम्हाला कफ संबंधित काही समस्या जाणवतील. त्यामुळे अति थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा.

आज कर्क राशीवर उपाय

आज कर्क राशीच्या लोकांना हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 24 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shravan 2026 : समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
Shani Nakshatra Gochar 2026 : सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
सूर्यग्रहणानंतर शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशींना सोसावं लागणार दु:ख; अचानक होणार धनहानी, प्रचंड नुकसान
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget