एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 18 June 2023 : व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका; कर्क राशीसाठी आजचा सल्ला

Cancer Horoscope Today 18 June 2023 : जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर थोडा विलंब होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

Cancer Horoscope Today 18 June 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. आज कुटुंबातील (Family) सदस्यांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्येष्ठ सदस्यांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्ही केलेल्या कार्यामुळे वरिष्ठ अधिकारी खूश होतील. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या (Job) शोधात असाल तर थोडा विलंब होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास (Studies) करण्याची संधी मिळेल. कलात्मक आणि सर्जनशील क्षेत्रात वाढ होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका

ज्या कामाबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल ते काम आज करु नका. आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कठीण जाऊ शकतो. व्यवसायासाठीही दिवस चांगला आहे. आज कोणत्याही परिस्थितीत व्यवहार करणे टाळा. व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रेम जीवन धोक्यात येऊ शकते. मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.

कर्क राशीचे आज कौटुंबिक जीवन 

घरगुती जीवनात परस्पर प्रेम वाढेल आणि नातेसंबंध मजबूत होतील. भावनिक जवळीक वाढल्याने तुम्हाला फायदा होईल, कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध दृढ होतील.

कर्क राशीचे आजचे आरोग्य 

कामासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी बाहेरच्या गोष्टी खाऊ नका आणि जास्त प्रमाणात सिझनल फळे खा.

आज कर्क राशीवर उपाय 

विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि संध्याकाळी तुपाच्या दिव्यात दोन लवंगा लावा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026: मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
मेष, कुंभ, मीन...138 दिवस सावधान! पुढच्या 7 दिवसांत शनिची उलट चाल, साडेसातीसह अडचणींचा डबल वार, काय काळजी घ्याल?
Horoscope Today 20 July 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून जुलैचा नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेमात बदल, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget