एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 04 June 2023 : कर्क राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळू शकते; 'असा' आहे आजचा दिवस

Cancer Horoscope Today 04 June 2023 : कर्क राशीचे व्यावसायिक, नोकरदार आणि व्यापारी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करतील.

Cancer Horoscope Today 04 June 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्ही कोणतेही काम करत असाल, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात (Business) भरपूर नफा मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करत आहेत, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात (Politics) करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मेळाव्याला संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. आज तुम्ही कोणतेही काम कराल, तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यावसायिक कार्यात लाभाची स्थिती दर्शवणारा असेल. आज तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पण, आज जे काही काम कराल ते मनापासून करा. आज तुमचे कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते सहज पूर्ण होईल. ऑनलाइनच्या माध्यमातून काम करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल

कर्क राशीचे व्यावसायिक, नोकरदार आणि व्यापारी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करतील. या योजनेत त्यांना यशही मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल, तसेच तुमचे व्यावसायिक प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. इतर कोणताही व्यवसाय करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर अवश्य करा. 

आज कर्क राशीचे तुमचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात समृद्धी दिसेल. सर्व सदस्य एकत्र बसून चर्चा करताना दिसतील. आज संध्याकाळी, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमच्या भविष्याबद्दल चर्चा कराल.

आज कर्क राशीचे तुमचे आरोग्य

आरोग्य चांगले राहील, परंतु शारीरिक थकवा जाणवेल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

आज कर्क राशीचे उपाय

विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे फायदेशीर मानले जाईल.

कर्क राशीसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 04 June 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
Horoscope Today 21 July 2026: आज 21 जुलैचा दिवस भाग्याचा कि चिंतेचा? कोणत्या राशींना धनलाभ? कोणाला आर्थिक फटका? सविस्तर राशीभविष्य वाचा
आज 21 जुलैचा दिवस भाग्याचा कि चिंतेचा? कोणत्या राशींना धनलाभ? कोणाला आर्थिक फटका? सविस्तर राशीभविष्य वाचा
Shravan 2026: श्रावण महिना गेमचेंजर, 3 ग्रहांचा मोठा गेम! वृषभ, तूळ, मीन राशींवर भोलेनाथांची कृपा, मोठा धनलाभ, नव्या नोकरीचे प्रबळ योग.. 
श्रावण महिना गेमचेंजर, 3 ग्रहांचा मोठा गेम! वृषभ, तूळ, मीन राशींवर भोलेनाथांची कृपा, मोठा धनलाभ, नव्या नोकरीचे प्रबळ योग.. 

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget