एक्स्प्लोर

Bhagyashree Mote : शेवटी स्वामींचं बोलावणं आलंच... भाग्यश्री मोटेने सांगितला तिचा स्वामी अनुभव

Bhagyashree Mote : प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे स्वामी समर्थांची निस्सीम भक्त आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर तिला आलेला स्वामी अनुभव शेअर केला आहे.

Bhagyashree Mote : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रचलित आहे. भाग्यश्रीने मराठी आणि हिंदी सिनेमांसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, तिच्या पोस्ट या नेहमीच चांगल्या चर्चेत असतात. भाग्यश्री मोटे स्वामी समर्थांची निस्सीम भक्त आहे, नुकतंच तिने स्वामी समर्थांच्या तारक मंत्रावर आधारित व्हिडीओ साँगमध्ये काम केलं आणि यानंतर आता भाग्यश्रीला स्वामींचं बोलावणं आलं. या वेळी भाग्यश्री काय म्हटली ते पाहूया.

अखेर स्वामींचं बोलावणं आलं

अक्कलकोटला गेल्यावर भाग्यश्रीने तिचा स्वामी अनुभव शेअर केला आहे. नुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने तिचा स्वामी अनुभव शेअर केला आहे. त्यात ती म्हणते, "कित्येकदा ठरवलं अक्कलकोटला जायचं, पण काही ना काही कारणास्तव जाणं होत नव्हतं. शेवटी ठरवलं, स्वामींचं बोलावणं येईल तेव्हाच जाईल आणि म्हणतात स्वामी बोलावतात तुम्हाला. काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली, तेव्हाच कळलं स्वामींचं बोलावणं आलं आहे. मग जाणं अनिवार्य होतं."

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree (@bhagyashreemote)

नुकताच झाला भाग्यश्रीचा ब्रेकअप

अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashri Mote) हिने नुकतंच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याची माहिती दिली आहे. भाग्यश्री ही मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत (Vijay Palande) लग्न करणार होती. 2022 मध्ये या जोडप्याने साखरपुडा (Engagement) देखील उरकला होता. पण आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिचा साखरपुडा मोडला असल्याचं जाहीर केलंय. त्याचप्रमाणे यावेळी तिने त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये स्पेस देण्याचीही विनंती यावेळी केलीये. भाग्यश्री आणि विजयच्या साखरपुड्याला हृतिकनेही हजेरी लावली होती. कारण विजय हा हृतिकचा मेकअप आर्टिस्ट आहे. 

हेही वाचा: 

Bhushan Kadu : उद्या स्वामींच्या मठात या... जीवन संपवायला निघालेल्या भूषण कडूच्या आयुष्याचा कायापालट कसा झाला?

Bhagyashri Mote : भाग्यश्री मोटेने विजयसोबतच्या नात्याला दिला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर घेतला वेगळं होण्याचा निर्णय                        

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget