एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींचं नशीब सूर्यासारखं उजळणार, जे जे हवं ते ते मिळत जाणार

Panchang 26 July 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. तुमचा आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 26 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज शुक्रवार, 26 जुलै रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत फार गंभीर असाल. नोकरदार वर्गातील लोकांना अतिरिक्त मेहनत घेण्याची गरज आहे. तर, व्यापारी वर्गातील लोकांना आज चांगला नफा होणार आहे. तसेच, कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमची आज रखडलेली अनेक कामे पूर्ण होतील. 

सिंह रास (Leo)

आज सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज पैसा कमावण्यात आणि बचत करण्यात यश मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याचा आणि सल्ल्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील. व्यवसायासाठी बनवलेल्या नवीन योजना तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळवून देतील. नोकरदारांना आज एक नवीन ऑफर मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तूळ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स आज वाढेल. लवकरच तुमच्याकडे मोठी रक्कम येईल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. आज तुम्ही उत्साही दिसाल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. आज नोकरी करणारे आणि व्यावसायिक चांगलं काम करतील. तुमचं सोशल सर्कल वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांचा विकास पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत राहील आणि तुम्ही घरात काही शुभ कार्यक्रमाचं आयोजन देखील करू शकता.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना ज्या गोष्टींची चिंता होती ती आज महादेवाच्या कृपेने दूर होतील. व्यवसायात नवीन यश मिळेल आणि तुम्हाला चांगला नफा देखील मिळू शकेल, म्हणून तुमच्या परिश्रमात कोणतीही कमी ठेवू नका. शत्रू पूर्णपणे बलवान असतील, परंतु ते तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. जे लोक प्रेमात आहेत ते आज त्यांच्या प्रियकराबद्दल घरात सांगू शकतात. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही तुम्ही कठोर परिश्रम कराल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या पर्सनल लेव्हलवर जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ संयोग जुळून आला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची पदोन्नती होण्याची गरज आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 26 July 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरलाiPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Embed widget