एक्स्प्लोर

Astrology : माघी अमावस्येला जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींचं नशीब उजळणार, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार

Panchang 10 March 2024 : आज, म्हणजेच 10 मार्च रोजी साध्य योग, सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मेष, मिथुन यासह 5 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याच बरोबर, आज रविवार हा ग्रहांचा राजा सूर्यदेवाला समर्पित असल्यामुळे या 5 राशींवर सूर्यदेवाची देखील कृपा राहील.

Astrology 10 March 2024 : आज रविवार, 10 मार्चला चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून या तिथीला माघी अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी साध्य योग, शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभाच्या नवीन संधी घेऊन येईल. आज नशीब मेष राशीच्या लोकांच्या बाजूने असेल. आज पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल आणि तुमच्या आईवडिलांशी महत्त्वाची चर्चाही कराल. आज तरुणांची लव्ह लाईफ चांगली असेल, तुम्ही तुमच्या प्रियकराच्या कुटुंबीयांना भेटू शकता, तुमचं प्रेम आज स्वीकारलं जाऊ शकतं. तुम्ही संध्याकाळ मित्रांना भेटून मज्जा कराल.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण आज आनंददायी असेल, तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. परदेशातून आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना आज मोठी ऑर्डर मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. रविवारच्या सुट्टीमुळे घरात लहान मुलांचा गोंगाट असेल. आज घरी काहीतरी चमचमीत बेत असेल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. आज तुम्ही घरात पार्टी आयोजित करू शकता.

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस असेल. कन्या राशीच्या लोकांचं आरोग्य आज उत्तम असेल आणि त्यांची सर्व कामं पूर्ण होतील. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला पैशाच्या बाबतीत चांगला नफा मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभाग घ्याल आणि धार्मिक कार्यात काही पैसेही खर्च करू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं आणि कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा तुमच्या वडिलांच्या मदतीने पूर्ण होईल. मुलाला नवीन नोकरी मिळाल्याने वातावरण आनंदी राहील. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज एखाद्या फंक्शनला जाऊ शकतात, जिथे तुम्हाला बरेच खास लोक भेटतील, ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या भेडसावत असेल तर आज तुम्हाला त्यापासून आराम मिळेल. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही नवीन कामासाठी गेलात तर आई-वडिलांचा आशीर्वाद अवश्य घ्या. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आज एखादा जुना मित्र भेटू शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त राहिलं पाहिजे, तरच ते परीक्षेत यश मिळवू शकतील.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज आईसोबत नातेवाईकांच्या घरी जावं लागेल, तिथे तुमचा चांगला पाहुणचार होईल. व्यवसायात आज तुम्हाला चांगलं यश मिळेल. जर तुमचा एखाद्या जुन्या मित्राशी वाद झाला असेल तर माफी मागून वाद संपवा. तुम्ही आज दानधर्म करू शकता, यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवाल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल आणि तुम्हाला एखादी चांगली डील देखील मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Magh Amavasya 2024 : आज माघी अमावस्या! योग्य तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या

Magh Amavasya 2024 : शनिवार आणि अमावस्येचा योग; स्त्री असो किंवा पुरुष, रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका 'ही' कामं

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा शब्द
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Horoscope Today 28 April 2024 : एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Embed widget