एक्स्प्लोर

Bell In Temple : मंदिरात घंटा का वाजवतात? आध्यात्मिक कारण तर आहेच पण वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीय का?

Reason behind Bell In Temple : मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्या येण्याची आणि उपस्थितीची सूचना करीत असतो. 

Reason behind Bell In Temple : भारतात देवदर्शन, पूजा, रिती, परंपरेला फार महत्त्व आहे. यासाठीच प्रत्येक भक्तासाठी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण जेव्हा देवळात (Temple) दर्शनासाठी जातो तेव्हा मंदिरातील घंटा हे मंदिराचं मुख्य आकर्षण असते.  भक्तीपोटी, श्रद्धेपोटी एक आस्था म्हणून आपण ही घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो. पण, तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की मंदिरात घंटा का असते? ती का वाजवली जाते? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. 

आपल्या भारतात अगदी प्राचीन काळापासून मंदिरात घंटा पाहायला मिळतात. मंदिरात देवाचं दर्शन घेण्याआधी आपण घंटा वाजवतो आणि मग दर्शन घेतो. खरंतर, मंदिरात घंटा वाजवण्यामागे आधात्मिक कारण तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, यामागे काही वैज्ञानिकही कारणं आहेत. हीच आपण जाणून घेणार आहेत.   

मंदिरात घंटा वाजवल्याने मनाला शांती मिळते. देव प्रसन्न होतो. मंदिरात विविध कंपनं निर्माण होऊन एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच, मंदिर हे भक्त आणि देव यांचं मिलन स्थळ आहे. त्यामुळे घंटानादाद्वारे हा आनंद प्रकट करता येतो. 

'या' कारणामुळे मंदिरात घंटा वाजवतात...

  • कोणत्याही पूजेच्या वेळी सर्वात आधी पूजाविरुद्ध तत्वांना दूर करण्यासाठी मंत्रोच्चार करतात. वामपादेन भूमिं त्रिस्तायेत् असे बोलून आपल्याला तीन वेळा डाव्या पायाने जमिनीला स्पर्श करून ध्वनि निर्माण करतात. त्यामुळे मंदिरात घंटा असतो.  
  • घंटा वाजवून मंदिरात आपण आपली उपस्थिती दर्शवतो.  
  • या संदर्भात डॉ. संपूर्णानंद म्हणतात की, घंटा हे नादाचे प्रतीक आहे. जे नाद शब्दाबरोबर सृष्टीचा प्रारंभ झाला होता. आणि त्याच नादाबरोबर अंतसुद्धा होईल हे एक सूचक विधान यामागे आहे. 
  • याशिवाय घंटेचे मंदिरात स्थान अर्थपूर्ण आहे. जेव्हा मंदिरात घंटा वाजते तेव्हा वातावरणामध्ये ध्वनींचे मोठं वर्तुळ निर्माण होतं. हे वर्तुळ वातावरणाला चार्ज करतात. जितक्या वेळा घंटा वाजतात तेवढ्या वेळा वातावरणामध्ये विद्युतशक्ती निर्माण होत असते. मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त घंटा वाजवून मंदिराच्या वातावरणाला जास्तीत जास्त शक्तिशाली बनवितात. 
  • मंदिरात प्रवेश करताच आपण जी घंटा वाजवित असतो त्या घंटेचा आवाज आपल्या मेंदूला अचका देत असतो. या अचक्यामुळे बाहेरच्या जीवनातील भौतिक विचारांपासून काही काळ पण दूर राहतो.  
  • प्रत्येक वेळी घंटानाद केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी-प्रतिध्वनीच्या वर्तुळाचे गुंजन मंदिराच्या वातावरणामध्ये एक विद्युत शक्ती निर्माण करते जी दिसत नाही पण ती अनुभवता येते. 
  • मंदिरातील घंटा वाजवल्याने अनेक कंपनं निर्माण होतात. त्यामुळे वातावरणातील विषाणू, सूक्ष्मजीव तसेच जीवजंतू नष्ट होतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Shani Trayodashi 2024 : शनि त्रयोदशी कधी आहे? शनिदेवाची सदैव कृपा राहावी यासाठी 'हे' सोपे उपाय करा

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget