एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 4 December 2023 : मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा; थोडा गोंधळ होणार, पाहा आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 4 December 2023 : आज तुमच्या आयुष्यात काही वादामुळे गोंधळ होऊ शकतो.

Aries Horoscope Today 4 December 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) थोडा त्रासदायक असेल. आज तुमच्या आयुष्यात काही वादामुळे गोंधळ होऊ शकतो. तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल. नोकरीत आज विरोधकांपासून सावध राहावं लागणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतता आणि आनंद असेल. आज एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मन खूप समाधानी असेल आणि मनाच्या शांतीसाठी तुम्ही आज मंदिर वगैरेला भेट देऊ शकता आणि तिथे थोडा वेळ घालवलात तर तुम्हाला खूप बरं वाटेल. 

मेष राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचा व्यवसाय चांगला होईल. व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमचा व्यवसाय दिवसभरात थोडा मंदावेल. परंतु संध्याकाळी तुम्हाला अधिक लाभ मिळतील.

मेष राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

जर आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर, तुमचे काम चांगले होईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचे विरोधक तुमच्या विरोधात षडयंत्र रचतील, त्यामुळे थोडे सावध राहा. आज तुमचे विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. जर आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर, आज ऑफिसमध्ये तणावाचे वातावरण असू शकते. नोकरीनिमित्त बाहेरच्या प्रवासाला जाऊ शकता.

मेष राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला जाण्याचा बेत आखू शकता, जिथे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, फुफ्फुस आणि कंबरेशी संबंधित कोणतीही समस्या तिला त्रास देऊ शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप छान संध्याकाळ घालवाल, तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेरही जाऊ शकता. तुमच्या कुटुंबात शांतता आणि आनंद असेल.

मेष राशीचं आजचं आरोग्य

तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण टाळावा, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आरोग्याबाबत दक्षता घेतल्यास आरोग्याच्या समस्या दूर होतील. या आठवड्याच तुमचा जुना आणि गंभीर आरोग्याचा प्रश्नही बरा होणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 2 हा लकी नंबर ठरणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींवर शनिची कृपादृष्टी; होणार भरभराट, आर्थिक स्थिती सुधरणार

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget