एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Aries Horoscope Today 3rd April 2023 : मेष राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता; आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 3rd April 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ योग आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

Aries Horoscope Today 3rd April 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीच्या (Job) ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग जवळ आला आहे. मित्रांचे (Friends) सहकार्य मिळेल. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून (Property) धनलाभ होऊ शकतो. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात, त्यांच्या पदातही वाढ होईल. त्यांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत आनंदी राहाल. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवता येतील, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. घरात मांगलिक कार्यक्रम पार पडणार यावेळी सगळे खुश दिसतील.  

सकारात्मक विचार करा 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने शुभ योग आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचे नशीबही साथ देईल. आज तुम्हाला तुमच्या काही कामांसाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. या प्रवासात जाणे देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि धैर्यही वाढेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. मार्केटींग संबंधित कर्मचार्‍यांवर कामाचा खूप ताण असेल.

मेष राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या नादी लागू नका. जे आहे त्यात समाधान माना. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल.

आजचे मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता कफ आधारित समस्यांमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. थंड आणि उष्ण हवामानामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते. शरीराच्या प्रकृतीनुसार आहार घ्या.

मेष राशीसाठी आजचे उपाय

गणपतीला तीळ आणि गुळाचे लाडू अर्पण करा, तसेच दुर्वा अर्पण करा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावलेAbu Azmi On BJP | वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीकाGulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटीलNitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
Embed widget