एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 30th March 2023 : मेष राशीच्या लोकांना मिळतील नवीन रोजगाराच्या संधी; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 30th March 2023 : आज तुम्हाला कुटुंबाच्या चांगल्यासाठी एखादा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामुळे काही लोक नाराज होतील.

Aries Horoscope Today 30th March 2023 : मेष राशीच्या  (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात ते त्यांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला काही काळ एकटं वाटत असेल तर तुम्ही नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावही तुम्हाला जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. यावेळी तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. 

आज तुम्हाला कुटुंबाच्या चांगल्यासाठी एखादा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामुळे काही लोक नाराज होतील. तुम्हाला तुमच्या उणिवांवर काम करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या खालील संधी मिळतील. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

वैवाहिक नात्यात गोडवा राहील

नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहिल. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मेष राशीसाठी आजचे आरोग्य

गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे पोट खराब होऊ शकते. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दिवसा दह्याचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30th March 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 13 October 2026: आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget