एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Aries Horoscope Today 26 April 2023 : बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध, धनलाभाचा शुभ योग; मेष राशीचा आजचा दिवस उत्साही

Aries Horoscope Today 26 April 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल.

Aries Horoscope Today 26 April 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. इतरांच्या यशाचे कौतुक करून तुम्ही त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. तुमच्या नवीन प्रकल्पांसाठी पालकांना विश्वासात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आज मिळालेली कोणतीही चांगली बातमी तुमचा उत्साह द्विगुणित करेल. आज तुम्हाला मोकळा वेळ मिळेल. या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होईल हे जाणून घ्या. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील.

धनलाभाचे शुभ योग

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक अडकलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज धनलाभाचे शुभ योगही आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहिल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. 

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 

आज तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडाल. आज तुमचा जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण, समजुतीने लवकर हा वाद संपुष्टात येईल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता.

आज मेष राशीचे आरोग्य

आज तुम्हाला डोकेदुखी तसेच पचनाशी संबंधित समस्या जाणवतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

वृषभ राशीच्या लोकांनी गायीला पालक खाऊ घालावा. देवाला हरभरा डाळ आणि गूळ प्रसाद म्हणून अर्पण करावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 26 April 2023 : मेष, कन्या, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Sarita Kaushik : दिल्ली स्फोटावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar: बेशरमपणाचं वक्तव्य...मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भातखळकर संतापले
Zero Hour Lt Col Satish Dhage : देशात 6 महिन्यांत 2 हल्ले,नेमकं कारण काय?
Zero Hour Atul Londhe : देशाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केल्यास वाईट वाटण्याचं कारण काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar : दिल्लीतील बॉम्बस्फोट सरकारचं अपयश, पण विरोधकांसारखं राजकारण करणार नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Embed widget