एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 22nd March 2023 : मेष राशीच्या लोकांना आज करिअरमध्ये यश मिळेल; जाणून घ्या राशीभविष्य

Aries Horoscope Today 22nd March 2023 : नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही.

Aries Horoscope Today 22nd March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत (Job) तणाव राहील. कुटुंबाचे सहकार्य (Family Support) मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. राजकारणात (Politics) यश मिळेल. उद्या वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

आर्थिक चणचण भासणार नाही

मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या चणचण भासणार नाही. आज तुम्हाला तुमच्या व्यवहारात चांगला मोबदला मिळेल. सामाजिक क्षेत्रात सामूहिक गोष्टींची आवड निर्माण होईल. नातेवाईकांचा पाठिंबा मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून गैरसमज होतील. पण, तुम्ही हे गैरसमज दूर करू शकता. शक्य असल्यास कुटुंबाबरोबर संध्याकाळी बाहेर फिरायला जा. तुम्हाला प्रसन्न वाटेल.

आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल

आज तुमचं तुमच्या भावंडांशी खूप पटेल. तुम्ही जुळवून घ्याल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील. घरात कोणताही कलह नसेल. घरचं वातावरण अगदी आनंदात असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुमचा आध्यात्माकडे कल वळेल. आध्यात्मिक गोष्टींत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल. पण, शारीरिक थकवा जाणवेल.

आज मेष राशीचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु शारीरिक थकव्यामुळे तुमचा उत्साह थोडा कमी दिसेल. थकवा दूर करण्यासाठी काही काळ विश्रांती घ्या.     

आज मेष राशीसाठी उपाय

हनुमान चालिसाचे पठण करा आणि फळांचे दान करा. याबरोबरच गूळ खाऊन कामाला जा. तुमच्यासाठी चांगले राहील.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
Vastu Tips : घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget