एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 20 May 2023 : आज मेष राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील, कुटुंबात समृद्धी येईल; वाचा राशीभविष्य

Aries Horoscope Today 20 May 2023 : आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील.

Aries Horoscope Today 20 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. राजकारणात (Politics) यश मिळेल. आज वरिष्ठांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

आज मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक संबंधात गोडवा राहील. घरातही आनंदी वातावरण राहील. आज कुटुंबातील सदस्य तुमच्यावर काही बंधने घालू शकतात. शक्यतो वादात पडणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आज तुमची दानशूर वृत्ती राहील. समाजसेवा करताना जपून करा. मुलांची आवड निवड जपा.

नोकरीत चांगली संधी मिळेल 

आज मेष राशीच्या लोकांचा दिवस शांततेत आणि समाधानाने जाईल. व्यावसायिक जीवनात अनेक बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. संततीच्या कामातून आराम मिळेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. संध्याकाळी काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत दिवस मजेत जाईल. 

वैवाहिक जीवनातील तणाव संपेल आणि प्रेमाने भरलेला हा दिवस असेल. आज तुम्हाला कौटुंबिक जीवनातून आनंद मिळेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आज तुम्ही आरोग्याशी संबंधित नवीन सवय लागू करू शकता. 

आजचे मेष राशीचे आरोग्य

मेष राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, पण बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्याबाबत काळजी घ्या, अन्यथा पोट बिघडण्याची समस्या उद्भवू शकते.

मेष राशीसाठी आजचे उपाय

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका भांड्यात मोहरीच्या तेलात एक नाणे टाका आणि त्यात आपली सावली पाहा. 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 20 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 4 जुलैची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
4 जुलैची रात्र ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचं रातोरात पालटणार नशीब, अचानक होणार धनलाभ
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका? की नोकरीत प्रमोशन? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका? की नोकरीत प्रमोशन? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
Embed widget