एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 16th March 2023 : मेष राशीच्या लोकांना मिळतील नवीन रोजगाराच्या संधी; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 16th March 2023 : आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल.

Aries Horoscope Today 16th March 2023 मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतात ते त्यांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. मित्रांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला काही काळ एकटं वाटत असेल तर तुम्ही नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्या कुटुंबाची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. कामाच्या दबावामुळे मानसिक तणावही तुम्हाला जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील. यावेळी तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. 

वैवाहिक नात्यात गोडवा राहिल

नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहिल. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मेष राशीसाठी आजचे आरोग्य

गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे पोट खराब होऊ शकते. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दिवसा दह्याचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...
Ashadh Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget