एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 10th March 2023 : नोकरीत नवीन जबाबदारी, उच्च शिक्षणाची संधी; मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला

Aries Horoscope Today 10th March 2023 : कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने वरिष्ठ अधिकारी अधिक प्रभावित होतील.

Aries Horoscope Today 10th March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आज तुमच्याकडे काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आणि समज दोन्ही असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. जे युवक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, त्यांना वडिलोपार्जित व्यवसायात बदल करून पुढे जाता येईल. यामध्ये त्यांना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे समाज कार्यात काम करतात, त्यांचा आज सन्मान वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांना संमेलनाला संबोधित करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी

कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने वरिष्ठ अधिकारी अधिक प्रभावित होतील. जे समाज कार्यात सक्रिय आहेत, त्यांचा सन्मान वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशातही शिक्षणाची संधी मिळेल. ज्या कोणत्या कायदेशीर कामात तुम्ही गेले अनेक दिवस व्यस्त आहात आज तुमचे ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मेष राशीचे आजचे आरोग्य :

आज मेष राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, शारीरिक थकवा जाणवेल. यासाठी शरीराला काही काळासाठी विश्रांती द्या. 

आज मेष राशीसाठी उपाय :

पिवळे वस्त्र परिधान करून विष्णु सहस्त्र नामाचा जप केल्यास लाभ होईल. तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget