एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 10 June 2023 : मेष राशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल, संपत्ती वाढीचा शुभ योग; राशीभविष्य जाणून घ्या

Aries Horoscope Today 10 June 2023 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील.

Aries Horoscope Today 10 June 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत (Job) नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील (Family) सदस्यांसोबत वेळ घालवावा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने तुम्ही ती जबाबदारी पूर्ण करा. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता. घरात पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. घरी पूजा आणि पाठ होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

धनलाभाचे शुभ योग

मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खास राहील. सुख-समृद्धी प्राप्त होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, ते तुम्हाला आज मिळेल. अनेक अडकलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज धनलाभाचे शुभ योगही आहेत. आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्याचे वातावरण राहिल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून अचानक लाभ मिळेल. 

आज तुमच्यावर कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल पण आत्मविश्वासाने ही जबाबदारी पार पाडाल. आज तुमचा जोडीदाराबरोबर  एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण, समजुतीने लवकर हा वाद संपुष्टात येईल. व्यवसायात वाढ होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता.

आज मेष राशीचे आरोग्य

आज मेष राशीचे आरोग्य पाहता थकवा आणि डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज थकव्यामुळे तुमच्या शरीरात आळसही राहिल.

मेष राशीसाठी आजचे उपाय

मेष राशीच्या लोकांनी पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि मंत्रोच्चार करताना नमस्कार करावा.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget