एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 28 May 2023 : शैक्षणिक क्षेत्रात यश मिळणार, कुटुंबाचंही सहकार्य; वाचा कुंभ राशीचं राशीभविष्य

Aquarius Horoscope Today 28 May 2023 : आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Aquarius Horoscope Today 28 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. व्यवसायात (Business) अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस आनंददायी असेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. कुटुंबातील (Family) सर्व सदस्य आणि तुमचे मित्र एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. घराची सजावट आणि दुरुस्तीवरही भरपूर पैसा खर्च होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमातही तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात चांगले वातावरण राहील. आज तुमच्या व्यवसायात तुमच्या भावंडांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासोबतच कुटुंबात विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. कोणतेही काम करताना तुम्ही संयम आणि उत्साह ठेवा. तुमच्या काही जुन्या चुका उघड होतील असे तुम्ही कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतात.

कुंभ राशीचे आजचे तुमचे आरोग्य

आज तुम्हाला बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या असू शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

कुंभ राशीसाठी आजचे उपाय

कुंभ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी नारायण कवच पठण केल्याने नक्कीच फायदा होईल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs 8 July 2026: 8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
8 जुलैचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! अनेक शुभ योग जुळतायत, अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत, वाचा लकी राशी
Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि 'अशी' भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न...
Numerology: मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
मोठ्यातलं मोठं संकटही शांततेनं हाताळतात, 'या' जन्मतारखा 'मिस्टर कूल' म्हणून ओळखल्या जातात, धोनीचाही हाच मूलांक, अंकशास्त्र
Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?
अमरनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशीच भाविकांचा हिरमोड? बर्फाच्या शिवलिंगाचे 'असे' दृश्य समोर, पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget