एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant : ठरलं! अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वेडिंग कार्डवर लिहिलेल्या श्लोकाला आहे विशेष अर्थ, जाणून घ्या

Anant Ambani Radhika Merchant Wedding Card : 12 जुलैला अनंत आणि राधिका हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाह सोहळ्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहात होते.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Card : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असणारे मुकेश अंबानी (Muklesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाची तारीख अखेर ठरली आहे. 12 जुलैला अनंत आणि राधिका हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाह सोहळ्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहात होते. अखेर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. नुकताच त्यांच्या वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या वेडिंग कार्डवर लग्न सोहळ्याचे सगळे विधी आणि कार्यक्रम देण्यात आले आहेत. पण, त्याबरोबर या वेडिंग कार्डवर देण्यात आलेला श्लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ नेमका काय ते जाणून घेऊयात. 

Anant Ambani Radhika Merchant : ठरलं! अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; वेडिंग कार्डवर लिहिलेल्या श्लोकाला आहे विशेष अर्थ, जाणून घ्या

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाड्गम्
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्

हा एक फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. जो भगवान श्रीहरी विष्णू यांच्यावर लिहीण्यात आला आहे. ब्रम्ह, विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी एक असलेले श्री विष्णू आहेत. भगवान श्री विष्णू यांना सृष्टीचे निर्माते मानले जाते. हा श्लोक सृष्टीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी रचण्यात आला आहे. 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

आकाराने शांत, भुजंग(साप) वर झोपलेला, नाभीवर कमळ असलेला असा सुरेश्वर (सूर = देव + देव), देवांचाही देव 

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाड्गम्

जगाचा आधार, आकाशाप्रमाणे विशाल, ढगांसारखे रंग असलेले ज्याचे शरीर शुभ आहे. 

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यम्

लक्ष्मीचे डोळे, कमळासारखे डोळे, योगियांसारखे ध्यान करणारे 

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्

सर्व भय दूर करणारा, सर्व जगाचा स्वामी विष्णूला नमस्कार असो 

या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा होतो की, हे सर्व देवतांच्या स्वामी, ज्याच्या नाभीत कमळ आहे. ज्यांचं स्वरूप शांत आहे, जे नागावर झोपतात जे या जगाचा आधार आहेत. आकाशासारखं विशाल, ढगांसारखा ज्यांचा रंग आहे. लक्ष्मीचा पती आहे. कमळासारखे डोळे आहेत. ध्यानस्थ आहेत. योगी, सर्व जगाचा स्वामी, सर्व सांसारिक भयांचा नाश करणारा विष्णू आम्ही तुझी पूजा करतो. तुला वंदन करतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Anant Ambani Radhika Merchant : मुहूर्त ठरला! अनंत अंबानी-राधिका मर्चेंट 12 जुलैला अडकणार लग्नबंधनात; वेडिंग कार्ड पाहिलंत का?

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026: चातुर्मास येतोय! भगवान विष्णु योगनिद्रेत, पुढचे 4 महिने 'या' देवी-देवतांकडे विश्वाचा कारभार? 'ही' कार्ये वर्जित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
चातुर्मास येतोय! भगवान विष्णु योगनिद्रेत, पुढचे 4 महिने 'या' देवी-देवतांकडे विश्वाचा कारभार? 'ही' कार्ये वर्जित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shani Sade Sati: मोठ्या संघर्षानंतर 'एका' राशीची अखेर सुटका! साडेसातीचा शेवटचा टप्पा, शनिदेव-दत्तगुरूंचं डबल पाठबळ, नोकरी, संपत्ती, प्रेमात 'असे' बदल
मोठ्या संघर्षानंतर 'एका' राशीची अखेर सुटका! साडेसातीचा शेवटचा टप्पा, शनिदेव-दत्तगुरूंचं डबल पाठबळ, नोकरी, संपत्ती, प्रेमात 'असे' बदल
Numerology: प्रेमात कमनशिबी...पण संपत्ती अमाप! 'या' जन्मतारखा प्रेमासाठी बऱ्याचदा आसुसलेल्या, अत्यंत भावनिक, अंकशास्त्रात म्हटलंय...
Numerology: प्रेमात कमनशिबी...पण संपत्ती अमाप! 'या' जन्मतारखा प्रेमासाठी बऱ्याचदा आसुसलेल्या, अत्यंत भावनिक, अंकशास्त्रात म्हटलंय...
Weekly Lucky Zodiac Signs: आठवड्याचे शेवटचे 5 दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..ग्रहांचे पॉवरफुल राजयोग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
आठवड्याचे शेवटचे 5 दिवस गेमचेंजर! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..ग्रहांचे पॉवरफुल राजयोग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

व्हिडीओ

Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Embed widget