एक्स्प्लोर

Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर

Zodiac Sign : काही राशींच्या व्यक्ती पैशांचा योग्य वापर करत पैसे योग्य ठिकाणी खर्च करतात.

Astrology : राशींवर ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तिचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगळे असते. कलियुगात पैशाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की, ज्या लोकांना पैशाचे महत्त्व समजते ते कमी खर्च करतात. तसेच ते पैशांची चांगली बचत करतात. पैशांची बचत होत असल्याने ही मंडळी आनंदीदेखील राहतात. काही लोक विनाकारण पैसे खर्च करत असतात. तर काही मंडळी विचारपूर्वक पैसे खर्च करतात. तर काही राशींच्या व्यक्ती पैसे खर्च करण्यात खूपच कंजूस असतात. 

मिथुन (Gemini) : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 राशींपैकी काही राशींचे लोक पैसे खर्च करण्यात खूप कंजूस असतात. यात मिथुन राशीच्या लोकांचा समावेश आहे. मिथुन राशीचे लोक पैशाची बचत करतात. या राशीच्या लोकांना साधं जीवन जगायला आवडतं. 

सिंह (Leo) : सिंह राशीचे लोक सहजासहजी पैसे खर्च करत नाहीत. खर्च करताना ते विचारपूर्वक खर्च करतात. सिंह राशीचे व्यक्ति अनावश्यक खर्च करणं टाळतात. 

तुळ (Libra) : तूळ राशीचे लोक पैशाची बचत करत असतात. नेहमी विचार करूनच ही मंडळी पैसे खर्च करतात. तुळ राशीचे व्यक्ति खूपच कंजूस असतात. 

कुंभ (Aquarius) : कुंभ राशीचे लोक मेहनती मानले जातात. हे लोक कष्ट करून पैसे कमवतात. आणि चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनीला कर्माचा दाता देखील म्हणतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

संबंधित बातम्या

Horoscope Today 6 April 2022 : आज मकर राशीला नशीब देणार साथ, इतर राशींचे भाग्य काय म्हणते?

'या' तिथीला जन्मलेल्या लोकांवर असतो देवगुरु बृहस्पतीचा हात

'या' गोष्टींमध्ये दडले आहे ध्येय साध्य करण्याचे रहस्य  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Gochar 2026 : श्रावण महिन्यात राहूचं मोठ्ठं संक्रमण; ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 4 राशींचा भाग्योदय होणार सुरु, धनसंपत्तीत भरभराट
श्रावण महिन्यात राहूचं मोठ्ठं संक्रमण; ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 4 राशींचा भाग्योदय होणार सुरु, धनसंपत्तीत भरभराट
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी 'ऑगस्ट' आयुष्याचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी 'ऑगस्ट' आयुष्याचा गेम पालटणार! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा
August 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना गेमचेंजरचा; 6 पैकी 4 राशी होतील मालामाल, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना गेमचेंजरचा; 6 पैकी 4 राशी होतील मालामाल, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 
शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget