एक्स्प्लोर
Advertisement
Chandrapur : चंद्रपूरमध्ये चंदनाची एक हजार झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्याचं 20 लाख रुपयांचं नुकसान
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक हजार चंदनाची झाडं (sandalwood trees) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
Chandrapur : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक हजार चंदनाची झाडं (sandalwood trees) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. जयंत नौकरकार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी दोन वर्ष आधी आपल्या शेतात चंदनाची एक हजार आणि इतर फळांची 600 झाडं लावली होती. मात्र दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्याचं जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
व्यापार-उद्योग
भारत
महाराष्ट्र
Advertisement