एक्स्प्लोर

हिंगाेलीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील मोंढा राहणार 9 दिवस बंद, हळदीची आवक वाढली

जवळपास नऊ दिवस मोंढा बंद राहणार असल्याने सोमवारी हळदीची आवक वाढली होती.आज दुपारी एक वाजेपर्यंत  हळद स्वीकारली जाणार आहे. 

Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Hingoli Market committee) मोंढा २५ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून जवळपास नऊ दिवस मोंढा बंद (Mondha Closed) राहणार असल्याने सोमवारी हळदीची आवक वाढली होती. दरम्यान आज दुपारी एक वाजेपर्यंत  हळद स्वीकारली जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  शेतमालाची आवक घटली होती. २२ जुलै सोमवार पासून शेतीमाल भुसार हा सोमवारी, बुधवार, शुक्रवार या प्रमाणात शेड क्रमांक ३ मध्ये उतरविला जात असून  २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत नऊ दिवस मोंढ्यातील खरेदी- विक्री बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार व बुधवार हे दोन दिवस भुसार माल शेतकऱ्यांना विकता येणार नाही. 

आज दुपारी १ वाजेपर्यंत हळदीची आवक स्विकारली जाणार

सोमवारी संत नामदेव हळद मार्केटमध्ये १५० वाहनातुन २५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. भुसार मार्केटमध्ये ३०० पोते गव्हाला २१०० ते ३००० हजार रुपये दर मिळाला. १५० पोत्यातुन हरभऱ्याला ६ हजार ते ६५०० रुपये दर मिळाला. तर ७०० ते ८०० पोत्यातुन सोयाबीनची आवक झाली. त्याला ४३०० ते ४४५० रुपये भाव मिळाला.

हिंगोली कृषी  उत्पन्न बाजार समितीमधील भुसार माल विकण्यासाठीचा मोंढा बाजार नऊ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून हिंगोलीत हळदीची आवक काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. 

हळदीला काय मिळतोय भाव?

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हिंगोलीत 3000 क्विंटल हळदीची आवक झाली होती. तर 1257 लोकल हळकुंड विक्रीस आणले होते. शेतकऱ्यांना क्विंटल मागे मिळणारा भाव आता घटना असून 17 ते 18 हजार रुपये क्विंटल असणारा भाव आता 14300 रुपयांवर येऊन थांबला आहे. 

काही दिवसांपूर्वी हळदीच्या भावात घसरण  झाल्याचे दिसून आले. राजापुरी हळदी सह लोकल हळदीचा भावही सात ते आठ हजारांवर घसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हिंगोलीत आता नऊ दिवस मोंढा बंद राहणार असल्याने हळदीची आवक वाढली असून क्विंटलमागे मिळणाऱ्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget