एक्स्प्लोर

Mango News : हापूसला मिळतोय 150 ते 300 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फटका, अपेक्षीत दर किती?

सध्या हापूस आंब्याची 150 ते 300 रुपये प्रति डझन या दराने स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने ते अडचणीत आहेत.

Hapus Mango News : जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची किंमत सध्या स्थानिक बाजारात पडलेली दिसून येत आहे. सध्या हापूस आंब्याची 150 ते 300 रुपये प्रति डझन या दराने स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. यंदा सुरुवातीला आंबा कमी प्रमाणात बाजारात दाखल झाला म्हणून दर चढा होता. पण आता शेवटच्या टप्प्यातील हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या हापूस ग्राहकांना घेण्यास परवड असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसताना दिसत आहे.

Mango News : हापूसला मिळतोय 150 ते 300 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फटका, अपेक्षीत दर किती?
 
बाजारपेठेत हापूस आंब्याच्या किंमतीत घसरण होत आहे. आंब्याला कमी दर मिळत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अगदी शेवटी का असेना हापूस सर्वसामान्यांना परवडणारा असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे. पडलेला दर म्हणजे आम्हाला नुकसानकारक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. आंब्याच्या फवारणीचा तरी खर्च निघेल का? याबाबत शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. तसेच दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि फळमाशीमुळे 60 टक्के आंबा वाया गेला असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

Mango News : हापूसला मिळतोय 150 ते 300 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना फटका, अपेक्षीत दर किती?

शेतकरी नेमकं काय म्हणाले ते पाहुयात

सुरुवातीला बाजारपेठेत हापूस आंब्याला चांगला दर मिळाला. मात्र, त्यावेळी माल जास्त नव्हता. आता आमच्याकडे हापूस आंबा आहे तर बाजारपेठेत दर कमी मिळत असल्याची प्रतिक्रिया आंबा उत्पादक शेतकरी राजन कदम यांनी दिली. दर खूप कमी मिळत आहेत. एवढे कमी दर मिळतील अशी अपेक्षा नव्हती. उत्पादन खर्च खूप वाढला आहे. अशातच दर कमी होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत होणार असल्याचे ते म्हणाले. कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. आंबा जर 500 रुपये डझनने विकला नाहीतर खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च निघणार नाही. 200 ते 300 रुपयांचा दर परवडत नसल्याचे कदम म्हणाले. खतांच्या, औषधांच्या किंमतू खूप वाढल्या आहेत, सरकारने त्याकडे जरा लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. 80 ते 90 टक्के आंबा उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
  
महत्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget