एक्स्प्लोर

शेतकऱ्याची कमाल! गोंदियाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाची लागवड  

Agriculture News : गोंदिया जिल्ह्यात प्रतिकुल भौगोलिक वातावरण असूनही कैलास बिसेन यांनी प्रयोग म्हणून गवती चहा आणि सिट्रोनेलाची लागवड केली आहे.

Agriculture News : कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या नगदी पीकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गोंदिया जिल्ह्यात प्रतिकुल भौगोलिक वातावरण असूनही कैलास बिसेन यांनी प्रयोग म्हणून गवती चहा आणि सिट्रोनेलाची लागवड केली आहे. यातून त्यांना पारंपरिक पिकापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. गोरेगाव तालुक्यातील सोनी गावात कैलास बिसेन यांची सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीमध्ये ते पारंपरिक धान पिक घ्यायचे. दिवसेंदिवस खालावणारी पाण्याची पातळी आणि खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळे फक्त धानाची शेती करणं परवडत नव्हती. त्यामुळे बिसेन यांनी एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिट्रोनेला या औषधी वनस्पतीची लागवड केली. 

गवती चहा आणि सिट्रॉनेला या औषधी वनस्पती आहेत. ज्याचे शरीराला आणि आरोग्याला भरपूर फायदे आहेत. याचा वापर औषधं, परफ्यूम,कॉस्मेटिक आणि डिटर्जंटमध्ये प्रामुख्याने केला जातो.   डास पळवण्यासाठी सिट्रोनेलाचे लोशन तर डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी लेमनग्रासला मागणी आहे. कमीत कमी गुंतवणूक करून जास्त नफा यातून मिळू शकतो असं बिसेन सांगतात. एक लिटर सिट्रॉनिला तेलाला साडे सातशे ते आठशे रुपये भाव मिळतो तर गवती चहाच्या तेलाला 1200 ते 1500 रुपये लिटर असा दर मिळतो. यातून एकरी किमान एक लाख ते सव्वा लाख रुपये नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. यासाठी मुंबई आणि नागपूर मध्ये बाजारपेठा उपलब्ध आहेत.  भविष्यात  5 ते 7 एकर क्षेत्रावर ही लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. इतर शेतकऱ्यांनीही पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून शेतीत नवनवीन प्रयोग करुन पाहण्याचं आवाहन बिसेन करतात.

धान पीक घेण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यातच खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळे धानाची शेती परवडत नाही. त्यामुळे कैलास बिसेन यांनी एकर शेतीमध्ये गवती चाहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची लागवड केली. या एकरमधून त्यांना जवळपास एक लाख ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न होईल अशी आशा आहे.  

आज घडीला शेतीचा एकमेव उद्देश म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पीकांची लागवड करणे आहे. पण त्यातही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतो, त्यामुळे जरी उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला तरीही शेतकऱ्याला जास्त काही लाभ होत नाही. शेतकरी आता स्ट्रॉबेरी, मशरूम यासारख्या पिकावर आपलं नशीब आजमावत आहेत. गवती चहा आणि सिट्रॉनिला  या औषधी वनस्पती आहेत. ज्याचे शरीराला व आरोग्याला भरपूर असे फायदे आहेत. याचा वापर औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये केला जातो. कमीत कमी गुंतवणूक करून सर्वात जास्त नफा मिळवून देणारी ही अशी औषधी वनस्पती आहे. परफ्यूम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, डासांचे लोशन, डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी लेमनग्रास वनस्पती सर्वाधिक वापरली जाते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget