एक्स्प्लोर

Lumpy Skin : लम्पीमुळं दोन महिन्यांपासून धुळ्यातील गुरांचा आठवडे बाजार बंद, 35 कोटींची उलाढाल ठप्प 

गेल्या दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule Agricultural Produce Market Committee) भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत आहेत.

Lumpy Skin Disease : देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत आहे. महाराष्ट्रातही जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान, लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule Agricultural Produce Market Committee) भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. लम्पी या संसर्गजन्य आजारामुळं गुरांच्या खरेदी विक्रीतून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये  यासाठी बाजार बंद करण्य़ात आले आहेत. मात्र, यामुळं 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापारी धुळ्यात येतात 

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच राज्यातील इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी धुळ्यात येत असतात. तसेच व्यापारीही या ठिकाणी येत असतात. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, हा गुरांचा बाजार बंद असल्यानं ही उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण पसरलं आहे. वाढत्या लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे. यामुळं तब्बल 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांना लसीकरण सुरु आहे. मात्र, बाजार बंद असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.


Lumpy Skin : लम्पीमुळं दोन महिन्यांपासून धुळ्यातील गुरांचा आठवडे बाजार बंद, 35 कोटींची उलाढाल ठप्प 

गुरांचा बाजार सुरु करावा, शेतकऱ्यांची मागणी

बाजर बंद असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळं तत्काळ गुरांचा बाजार सुरु करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळं आता प्रशासन शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करणार का? धुळे जिल्ह्यातील जनावरांचा बाजार पुन्हा सुरु होणार का? हे पाहमं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महाराष्ट्रात 33 जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव

महाराष्ट्र राज्यात 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार जनावरे बरी झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 97 टक्क्यांहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राज्यातील 33 जिल्ह्यांतील एकूण 3 हजार 204 गावांमध्ये या लम्पी स्कीनच्या विषाणूचा प्रभाव दिसून आला आहे. बाधित गावातील एकूण 1 लाख 72 हजार 528 बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार 683 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. बाधित जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्व जनावरे वेगाने बरी होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या: 

Lumpy Skin Disease : महाराष्ट्रात लम्पीतून आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार जनावरे बरी, 97 टक्के लसीकरण पूर्ण 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget