एक्स्प्लोर

Agriculture News : जळगावच्या शेतकऱ्याची कमाल, केळीच्या शेतीमधून एक कोटी कमवले

Agriculture News : केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत.

Agriculture News : केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत. एक कोटी  रुपयांचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकत असेल पण असं काहीही नाही तुम्ही जे वाचलेय ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यात ऐकीकडं केळी पिकावर सी एम वी रोगानं थैमान घातले होतं. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. शेतकरी अडचणीत सापडला होते. अशातच या शेतकऱ्यांनं कोट्यवधींची कमाई केली आहे. 
 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ऐन दिवाळीचा काळात पाटील यांना हे उत्पन्न मिळाल्याने राजेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात राबणाऱ्या साल्दार,मजूर,सहकार्य करणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी शेतात कामा करणाऱ्या मजुरांचा आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार समारंभासह त्यांना कपडे, अन्न धान्य, मिठाई वाटप करून एक अनोख्या पद्धतीने ऋण व्यक्त करत दिवाळी साजरी केली आहे. 

   शेतीमध्ये आपल्याला एक कोटी हून अधिक रुपयांची कमाई होण्यामध्ये आपल्या शेतात अहोरात्र काम करणाऱ्या मजूर, साल्दार यांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदान मुळेच आपण आज एवढं उत्पन्न शेती मध्ये मिळवू शकलो. त्यामुळे त्यांचं ऋण व्यक्त केलेच पाहिजे अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दीड एकर शेती आहे. एकेकाळी शेतात मजुरी करत असल्याने राजेंद्र पाटील यांना शेतीच चांगलं ज्ञान अवगत झाले. मजुरी करीत असतानाच कृषी पदवी मिळवली. राजेंद्र पाटील हे नोकरीला ही लागले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाद निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा शेतीकडे वळले. आपल्याकडे जमीन कमी असल्याने त्यात पुरेसे उत्पन्न घेता येत नसल्याने पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडे तत्वावर घेत शेती करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना चांगलं यश मिळत गेल्याने आज पाटील यांच्याकडे पासष्ट एकर जमीन ही भाडेतत्वावर आहे. तर दीडशे जण त्यांच्या कडे काम करतात. 

राजेंद्र पाटील हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी नेहमीच कृषीच्या नवीन तंत्राचा वापर आपल्या शेतीसाठी केला. जैन तंत्राने केळीची शेती केल्याने त्यांना उच्च दर्जाची निर्यातक्षम  केळी ही निर्माण करण्याचं तंत्र अवगत झाले. त्यांच्या केळीला इतरांच्या पेक्षा जास्त मागणीही असते आणि शिवाय भावही जास्त मिळत असल्याने राजेंद्र पाटील यांना चांगलाच नफा यातून मिळाला आहे. 

आपल्या शेतीमध्ये यश मिळण्यामागे शेतीमध्ये मेहनत सोबत नवीन तंत्राचा उपयोग करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शेतकऱ्यांनी आपल्या शेती व्यतिरिक्त अन्य गावच्या राजकारणात आणि भानगडीपासून दूर राहणे ही गरजेचे असल्याचं सांगताना आपण या सर्व पासून दूर राहून केवळ शेतीकडेच लक्ष दिल्याने हे यश आपल्याला मिळाल्याचे राजेंद्र पाटील सांगतात.  


 राजेंद्र पाटील हे शेतात आले तरी आणि नाही आलो तरी आम्ही त्यांच्या शेतीत प्रामाणिक पणांने काम केले आणि त्याचा फायदा शेती मध्ये पाटील याना चांगले उत्पन्न आले भावही मिळाला ,पाटील यांच्या आनंद मध्ये आमचाही आनंद आहे,त्यांनी आमचा  मजुरांचा सत्कार केला त्याचा खूप आनंद झाला आमचा सत्कार आज पर्यंत कोणी केला नव्हता आणि केला ही नसता त्यांनी आमच्या चांगल्या कामाची दखल घेतली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे एका कामगाराने सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget