एक्स्प्लोर

Agriculture News : वरवे खुर्द धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा सुरु होणार, शेतकरी संघटनेच्या उपोषणाला यश

भोर तालुक्यातील वरवे खुर्द धरणातून शेतीसाठी पुन्हा पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं शेतकरी संघटनेचं उपोषण स्थगित झालं आहे. 

Agriculture News : पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील वरवे खुर्द धरणातून (Varve Khurd Dam) अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतीसाठीचा पाणी पुरवठा सुरु व्हावा. धरणातील अतिक्रमण हटवावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पार्टी आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं होतं. मात्र, वरवे खुर्द धरणातून शेतीसाठी पुन्हा पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं शेतकरी संघटनेचं उपोषण स्थगित झालं आहे. 

जलसंधारण कार्यालयासमोर सुरू केले होते. उपमुख्य अभियंता के. एस. पाटील यांच्या मध्यस्तीने जिल्हा जलसंधारण कार्याल्याकडून आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती उपोषणकर्ते आणि पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे यांनी दिली आहे.

अर्धवट काम झाल्यामुळं काही वर्षातच पाणीपुरवठा बंद 

वरवे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी धरण बांधण्यात आले आहे. गावातील पाणीवाटप संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून पाणीपुरवठा पाईपलाईन केली. मात्र, निकृष्ट कामाचा दर्जा आणि अर्धवट काम झाल्यामुळं काही वर्षातच पाणीपुरवठा बंद पडला. पाणीवाटप संस्थेच्या गलथान कारभारामुळं शेतकऱ्यांवर कर्ज झाले पण पाणी मिळत नव्हते, म्हणून शेतकरी संघटना आक्रमक झाली होती.

अनेक वर्षे पाठपुरावा करुनही जलसंधारण विभागाची कार्यवाही नाही 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे आणि युवा आघाडीचे अध्यक्ष दिलीप भोरडे यांनी अनेक वर्षे पाठपुरावा करुनही जलसंधारण विभाग कार्यवाही करत नव्हते. त्यामुळे येरवडा येथील जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होतं. त्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता के. एस. पाटील यांनी उपोषणकर्ते व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची चर्चा घडवून आणली. तीन महिन्यात धरण व पाणीपुरवठा योजनेचे फेर सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार करून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तलावाच्या हद्दीच्या खुणा करून अतिक्रमण निश्चित करण्यात येईल. दोषी पाणी वाटप संस्थेकडून तलाव हस्तांतरित करून काढून घेण्यात येईल आदी लेखी आश्वासने देण्यात आली. चर्चेमध्ये स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेच्या प. महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, वरवेचे सरपंच निलेश भोरडे उपस्थित होते. 

महत्त्वाच्या बातम्या:

Onion News : कांद्याला जाहीर केलेलं 350 रुपयांचं अनुदान तात्काळ द्या, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा येवला तहसीलवर मोर्चा

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget