एक्स्प्लोर

Agriculture News : तांदळाच्या लागवडीत मोठी वाढ, तर तेलबियांसह डाळींच्या लागवडीत घट; वाचा कोणत्या पिकाची काय स्थिती 

यावर्षी खरीपाच्या लागवडीत (kharif crop cultivation) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत देशात 1 हजार 88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.

Agriculture News : देशात यावर्षी खरीपाच्या लागवडीत (kharif crop cultivation) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत देशात 1 हजार 88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये तांदूळ (Rice) लागवडीनं  आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंत 403.41 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. मागील वर्षाचा विचार केला तर यावर्षी तांदळाच्या लावडीच वाढ झाली आहे. 2022 मध्ये 392.81 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड करण्यात आली होती.  

भरड धान्याच्या लागवडीतही वाढ

केंद्रीय कृषी मंत्रालयानं यावर्षीच्या पिकांच्या लागवडीची माहिती दिली आहे. यामध्ये तांदळाच्या लागवडीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भरड धान्याच्या लावडीत देखील थोडी वाढ झाली आहे. यावर्षी 182 लाख हेक्टरवर क्षेत्रावर भरड झान्याची लागवड झाली आहे. तर 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे, तर काही पिकांच्या लागवडीत घट झाली आहे. 

डाळींसह तुरीच्या लागवडीत घट 

कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागीव वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या डाळींच्या लागवडीत घट झाली आहे. यावर्षी 119.91 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 131.17 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली होती. तूरीच्या लागवडीत देखील घट झाली आहे. यावर्षी 42.92 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 45.61 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली होती. उडीदाटी 31.89 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर 31.11 लाख हेक्टर क्षेत्रावर मुगाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. 

नाचणीसह मका लागवडीत वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या लागवडीत देखील घट झाली आहे. यावर्षी 14.08 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 15.58 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. बाजरीच्या लागवडीत मात्र किंचीत वाढ झाली आहे. यावर्षी 70.84 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 70.46 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली होती. नाचणी 8.73 लाख हेक्टर, मका 83.33 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मका लागवडीत वाढ झाली आहे. मागीव वर्षी 80.97 लाख हेक्टर क्षेत्रावर मकेची लागवड झाली होती. 

तेलबियांच्या लावडीत घट तर ऊसाच्या लागवडीत वाढ

तेलबियांच्या लावडीत देखील थोडी घट झाली आहे. यावर्षी 191.49 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी 193.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.  ऊसाच्या लागवडीत देशात यंदा वाढ झाली आहे. यावर्षी 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 55.65 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली होती. तर कापसाच्या लागवडीत किंचीत घट झाली आहे. यावर्षी 125 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी 126.87 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bamboo : बांबू वाचवतोय पर्यावरणाचे प्राण... सांगलीनंतर सहा जिल्ह्यात बांबू लागवड जोरात

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget